श्री कृष्ण जन्माष्टमी पासून या राशी करोडो मध्ये खेळणार. राधे राधे…

0
64

नमस्कार मित्रानो

मित्रांनो ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशींचे वर्णन केले आहे. प्रत्येक राशीचा स्वतःचा शासक ग्रह असतो. व्यक्तीच्या राशीच्या आधारावर, त्याचे भविष्य आणि स्वभावाचे मूल्यांकन केले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार एकूण १२ राशींपैकी काही राशींवर भगवान श्रीकृष्णाची विशेष कृपा असते.

भगवान श्रीकृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार आहे. भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या आठव्या तिथीला रोहिणी नक्षत्रात झाला. यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी १८ आणि १९ ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे.

कृष्ण जन्माष्टमी पासून या काही खास राशींच्या नशिबाला चार चांद लागणार आहे. आता इथून पुढे प्रगतीला वेळ लागणार नाही. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

वृषभ रास

ज्योतिषीय मान्यतेनुसार वृषभ राशी भगवान श्रीकृष्णाला खूप प्रिय आहे. श्रीकृष्णाच्या कृपेने या राशीच्या लोकांना त्यांच्या कार्यात यश मिळते. या राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाची उपासना करत राहावे.

कर्क रास

ज्योतिष शास्त्रानुसार कर्क राशीच्या लोकांवर भगवान श्रीकृष्ण खूपच प्रसन्न असतात. या राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत यश मिळते. धार्मिक मान्यतांनुसार, भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद असलेल्या लोकांना मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांवर भगवान श्रीकृष्णाची विशेष कृपा असते. या राशीचे लोक मेहनती मानले जातात. या राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ नक्कीच मिळते. सिंह राशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणीचे ध्यान करत राहावे.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांवर भगवान श्रीकृष्णाची विशेष कृपा असते. श्रीकृष्णाच्या कृपेने तुम्हाला जीवनातील सर्व सुखे प्राप्त होतात. सन्मान मिळतो. तूळ राशीच्या लोकांनी नेहमी भगवान श्रीकृष्णाची स्तुती करत राहावे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here