बाहुबली चित्रपटातील कटप्पाची मुलगी दिसायला आहे एकदम हॉट. बॉलिवूड मधील सौंदर्यवती सुद्धा फिक्या पडतील हिच्यापुढे..

0
937

नमस्कार मित्रानो

सिनेमा जगतात असे काही चित्रपट असतात की ज्यांना दर्शक विसरू शकत नाहीत. असे चित्रपट वेळेसोबत खूप लांबचा प्रवास करतात. या चित्रपटांच्या लिस्टमध्ये एक नाव शामिल आहे ते म्हणजे बाहुबली.

प्रभास ने अभिनय केलेल्या या चित्रपटाची कथा तर अद्भुत आहेच शिवाय यातील प्रत्येक पात्र लक्षात राहत. बाहुबलीच्या कथेमध्ये आणि सफलते मध्ये कटप्पाचे सगळ्यात मोठे योगदान आहे. आज आम्ही तुम्हाला या चित्रपटामध्ये कटप्पा ची भूमिका करणारा सत्यराज याच्या परिवारा बद्दल सांगणार आहोत.

दीर्घ काळापासून अभिनय जगतात सक्रिय असणाऱ्या कटप्पा म्हणजेच सत्यराज याला कटप्पाच्या भूमिकेमुळे एकाच रात्रीतून आपलं जीवन बदलण्याची संधी मिळाली आणि पूर्ण जगात तो प्रसिद्ध झाला.

सत्यराजने आपल्या अभिनयाची सुरुवात 1978 साली एका चित्रपटातून केली होती. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेला चित्रपट चेन्नई एक्सप्रेस मध्ये देखील त्यांनी एक भूमिका साकारली होती.

कटप्पा विषयी अजून पुन्हा कधीतरी. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या मुलीबद्दल सांगणार आहोत. जिचं तारुण्य अनेक चित्रपटातील नायिकांना मागे टाकत. तिचे नाव दिव्या सत्यराज आहे.

ही तिच्या खऱ्या आयुष्यामध्ये रियल हिरो आहे. चित्रपट सृष्टी पासून अनेक मैल दूर राहून सामाजिक कार्य करून लोकांची मदत करते. दिव्या तिच्या नेक कामांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. स्वास्थ जागरूकता क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी तिला अनेक अवॉर्डस देऊन सन्मानित केल गेलं आहे.

तिचा पेशा न्यूट्रिशनिस्ट आहे. ती एक NGO सुद्धा चालवते. ज्यातून ती अनेक गरीब आणि गरजू लोकांची मदत करते. एवढेच नाही तर दिव्याने हेल्थ च्या संबंधित पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहेत. कटप्पा ची लाडली मुलगी दिव्या सोशल मीडियावर देखील खुपच सक्रिय आहे.

ती नेहमीच आपले बोल्ड ग्लॅमरस फोटो , व्हिडीओ शेयर करत असते. तिचा हा बोल्ड लूक आणि स्टाईल कोणत्या फिल्मी अभिनेत्री पेक्षा कमी नाहीये. हिचे सिंपल बोल्ड आकर्षक असे फोटो पाहून लोकं असं म्हणताना दिसून आली की, हिने साऊथ च्या एकसेबढकर सुंदर अभिनेत्रींना देखील मागे सारलं आहे.

तर काही लोकांनी तिला मॉडेलिंग करण्याचा सल्ला देखील दिला आहे. तुम्हाला काय वाटत तिने देखील मॉडेलिंग क्षेत्रामध्ये करिअर करावे का? सिनेसृष्टीत हिने पदार्पण केल्यावरती काय बाकीच्या अभिनेत्रींचे होईल सुट्टी? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

मनोरंजन दुनियेशी संबंधित अशाच नव नवीन पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here