कन्या रास : 7 एप्रिल पासून नशीब नवी कलाटणी घेणार. पुढील 2 वर्षात या घटना घडणार म्हणजे घडणार

0
588

नमस्कार मित्रानो

मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहदशा , ग्रहांची स्थिती ग्रह जेव्हा आपल्या स्थितीत भ्रमण करत असतात तेव्हा एका निश्चित कालावधीत स्वतःची स्थिती बदलत असतात. जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करत असतो तेव्हा त्याचा प्रभाव संपूर्ण 12 राशींवर पडत असतो.

ग्रहांचे हे राशीपरिवर्तन जेव्हा अशुभ असते तेव्हा व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या उभ्या राहतात. व्यक्तीला एंक नकारात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागते.

नकारात्मक ग्रहदशा व्यक्तीला जीवन नकोसे करून सोडते. घरातील वातावरण देखील नकारात्मक बनते. मानसिक ताणतणाव , शारीरिक छळ अशा अनेक समस्यांचा सामना व्यक्तीला करावा लागतो.

जेव्हा ग्रह नक्षत्राची स्थिती शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा जीवनामध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्र जेव्हा सकारात्मक बनतात तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती बनू शकतो.

सकारात्मक ग्रहदशा व्यक्तीचा भाग्योदय घडवून आणण्यासाठी पुरेशी असते. दिनांक ७ एप्रिल पासून असाच काहीसा मंगलमय काळ कन्या राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

७ एप्रिल पासून पुढे येणारा काळ आपल्या राशीसाठी शुभ फलदायी ठरणार आहे. मित्रांनो दिनांक ७ एप्रिल रोजी मंगळग्रह राशी परिवर्तन करणार आहे. मंगळ मकर राशीतून निघून कुंभ राशीत गोचर करणार आहेत.

मंगळ हे अतिशय मंगलमय ग्रह मानले जातात. मंगळ हे पृथ्वी , साहस , पराक्रम व युद्धाचे कारक ग्रह मानले जातात. मंगल जेव्हा शुभ फळ देतात तेव्हा व्यक्तिचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

मंगळ 17 मे पर्यंत याच राशीत राहणार आहेत. मंगळाच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा अतिशय सकारात्मक प्रभाव कन्या राशीच्या जीवनावर दिसून येणार आहे.
आता आपल्या जीवनातील वाईट आणि नकारात्मक दशा समाप्त होणार असून शुभ काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.

प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. आता आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. उद्योग व्यापारात सकारात्मक घडामोडी घडून येतील.

अनेक दिवसांपासून निश्चित केलेले ध्येय या काळात पूर्ण होऊ शकते. अनेक दिवसांपासून ज्या योजना आपण बनवलेल्या आहेत त्या योजनेवर मन लावून काम केल्यास 100 टक्के यश मिळणार आहे. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल.

आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत. सुख , समृद्धी आणि आनंदात वाढ होणार आहे. पारिवारिक समस्या देखील समाप्त होतील. परिवारासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे.

परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून मेहनत करणार आहात. एखाद्या धार्मिक किंवा अध्यात्मिक गुरुची भेट आपल्याला होऊ शकते. अध्यात्मिक क्षेत्रात मनाचा कल वाढू शकतो.

आध्यात्मिक सुखाची आवड आपल्याला निर्माण होणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने का अनुकूल ठरणार आहे. व्यवसायातून भरपूर प्रमाणात लाभ प्राप्त होणार आहे. नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल. आपले नातेसंबंध मधुर बनणार आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here