कन्या रास : दुःखाचे दिवस संपले. 1 एप्रिल 2022 पासून वाऱ्याचे वेगाने धावणार तुमचे नशीब

0
893

नमस्कार मित्रानो

मित्रानो कन्या राशीचा स्वामी हा बुध असून हे लोक वातूळ प्रकृतीचे मानले जातात. यांना वाताचे रोग उदभवत असतात. मान , पाठ , कंबर किंवा गुडघ्याचा आजार देखील यांना त्रास देऊ शकतो. वातामुळे होणारे अनेक विकार यांना जाणवू शकतात.

खरेदी विक्री किंवा व्यापारात या लोकांना भरपूर लाभ प्राप्त होतो. हे लोक फार आनंदी आणि प्रसन्न स्वभावाचे असतात. हसतमुख किंवा थोडेसे लाजाळू देखील या राशीचे लोक असतात. हे लोक खर्चिक देखील खूप असतात.

यांच्याकडे पैसा तर भरपूर येतो पण आल्यानंतर तो कुठे जातो हे यांचे यांनाच कळत नाही. कन्या राशी हि राशीचक्रातील सहावी राशी आहे. हि राशी पृथ्वी तत्वाची राशी मानली जाते. हे लोक अतिशय हुशार आणि बुद्धिमान मानले जातात.

यांना समजून घेणे फार अवघड असते. यांना माणसांची मात्र उत्तम पारख असते. यांची स्मरणशक्ती अफाट असते. यांच्या मनात काय चालू आहे हे इतर कोणीही ओळखू शकत नाही. हे लोक नेहमीच दुसऱ्यांच्या भावनांची कदर करतात.

यांची सर्वात सुदंर गोष्ट म्हणजे काम छोटे असो वा मोठे ते काम अगदी सुरवातीपासूनच मन लावून करतात. यांना हसवणे फार आवडते. हे लोक विनोदी वृत्तीचे देखील असतात. हे लोक फार विश्वासू देखील मानले जातात.

बुधाचा प्रभाव यांच्या राशीवर असल्याने हे लोक फार बुद्धिमान असतात. यांची बुद्धी फार तीक्ष्ण स्वरूपाची असते. हे लोक अतिशय कुशाग्र बुद्धीचे धनी मानले जातात. हे लोक जिद्द आणि चिकाटीने कामे करतात.

कन्या राशीसाठी एप्रिल महिन्याची सुरवात अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. या काळात आपल्या जीवनातील अनेक समस्या आता दूर होणार आहेत. उद्योग व्यापारात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. काही नवीन कामाची सुरवात देखील आपण या काळात करू शकता.

आर्थिक प्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. पैसा प्राप्त होणार आहे. धनलाभाचे योग जुळून येतील. कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होईल. आपण बनवलेल्या योजना लाभकारी ठरतील.

या काळात महादेवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असल्यामुळे या काळात महादेवाची उपासना करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. पारिवारिक समस्या आता दूर होतील.

परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आर्थिक आवक वाढणार आहे. आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. नोकरी विषयी काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेम प्राप्तीचे योग देखील बनत आहेत.

नशीब आता आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. अनेक दिवसांपासून अडलेली कामे आता पूर्ण होतील. आता इथून पुढे नशिबाची भरपूर साथ तुम्हाला प्राप्त होईल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here