नमस्कार मित्रानो
मित्रानो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. त्यातच हुताशनी पौर्णिमा हि अतिशय महत्वपूर्ण मानली जाते. फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला हुताशनी पौर्णिमा असे म्हटले जाते.
या दिवशी होलिका दहन हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. धार्मिक दृष्ट्या या सणाला विशेष महत्व प्राप्त आहे. वाईटवावर चांगुलपणाचा विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
मान्यता आहे कि होलिका दहन केल्याने जीवनातील नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जेची प्राप्ती होते. यावेळी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहनाच्या दिवशी अतिशय शुभ संयोग बनत आहेत.
या संयोगाच्या शुभ प्रभावाने कन्या राशीचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होणार असून शुभ काळाची सुरवात होणार आहे. भाग्याची भरपूर साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे.
आता आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येणार आहे. अतिशय शुभ आणि सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला आपल्या स्वतः मध्ये होणार आहे. घर परिवारात चालू असलेली नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे.
घरातील भांडणे , कटकटी आता दूर होणार आहेत. जीवनात सुख शांती आणि आनंदाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. मित्रानो या वेळी येणारी होळी हि अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे. घरातील कटकटी मिटून सुख शांती मध्ये वाढ होणार आहे.
फाल्गुन शुक्ल पक्ष पूर्वा नक्षत्र दिनांक १७ मार्च रोजी दुपारी १ वाजून ३१ मिनिटांनी पौर्णिमेला सुरवात होणार असून दिनांक १८ मार्च रोजी दुपारी १२ वाजून ४८ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे. पौर्णिमेपासून पुढचा काळ तुमच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.
आता आपल्या जीवनात आपल्याला कशाची म्हणून उणीव भासणार नाही. प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे. कोर्ट कचेऱ्यात अडलेली कामे आता मार्गी लागतील. आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी आता दूर होणार असून आर्थिक प्राप्तीचे नवे स्रोत आपल्याला उपलब्ध होणार आहेत.
पारिवारिक सुखात वाढ दिसून येईल. मित्र परिवार आणि सहकारी आपली चांगली मदत करतील. ज्या क्षेत्रात आपण मेहनत करत आहात त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जीवन जगण्यात आपल्याला आता गोडवा निर्माण होईल.
यश प्राप्तीच्या नव्या काळाची सुरवात आता आपल्या जीवनात होणार आहे. हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे त्यामुळे या काळात अतिशय सावध राहणे अत्यतं आवश्यक आहे. चुकीच्या कामांपासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे.
ग्रहनक्षत्राची अनुकूलता आणि ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे पण वाईट संगतीपासून , वाईट लोकांपासून दूर राहणे आपल्या फायद्याचे ठरेल.
अनावश्यक खर्च करणे देखील टाळावे लागेल. आर्थिक प्राप्ती समाधानकारक होणार असली तरी खर्चाचे प्रमाण वाढू शकते त्यामुळे अनावश्यक खर्च करणे टाळावे लागणार आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.