नमस्कार मित्रानो
मित्रानो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्व आहे आणि प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्व सांगितले जाते. फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी हुताशनी पौर्णिमा अतिशय महत्वपूर्ण मानली जाते. या दिवशी होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
या दिवशी होळीचे पूजन करून पूरण पोळीचा नैवैद्य दाखवला जातो. या वर्षी येणारी होळी अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे कारण या वर्षी पौर्णिमेच्या दिवशी अतिशय शुभ संयोग बनत आहेत.
या संयोगाचा शुभ प्रभाव या पाच राशींच्या जीवनावर पडणार असून यांच्या जीवनातील गरिबीचे दिवस आता समाप्त होणार आहेत. आता भाग्य चमकण्यास वेळ लागणार नाही. आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.
आपली अडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे.
मित्रानो या वेळी वृद्धी योग , सर्वार्थ सिद्धी योग , अमृत योग बनत आहेत. दिनांक १७ मार्च रोजी दुपारी १ वाजून ३९ मिनिटांनी पौर्णिमेला सुरवात होणार असून दिनांक १८ मार्च रोजी दुपारी १२ वाजूंन ४८ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे.
पौर्णिमेच्या शुभ प्रभावाने या ५ राशींच्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस येण्याचे संकेत आहेत. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
मेष रास
हुताशनी पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. भाग्याची विशेष कृपा आपल्यावर बरसणार आहे. भोगविलासितेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. आर्थिक व्यवहाराला नवी चालना प्राप्त होणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधंन आपल्याला उपलब्ध होणार आहेत.
आता इथून पुढे आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार असून धनलाभाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत.
मिथुन रास
हुताशनी पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या राशीवर दिसून येईल. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. नवीन व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे.
आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.
सिंह रास
सिंह राशीच्या जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक परेशानी आता दूर होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत.
उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन व्यवहार जमून येण्याचे संकेत आहेत. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. आर्थिक उन्नती घडून येण्याचे संकेत आहेत. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात.
कन्या रास
कन्या राशीवर ग्रहनक्षत्राची विशेष कृपा बरसणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारा नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आता जीवनातील वाईट दिवस समाप्त होणार असून शुभ काळाची सुरवात होणार आहे.
आपल्या प्रत्येक कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. व्यवसायाला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. नोकरीत अडलेली कामे आता पूर्ण होतील.
तूळ रास
पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा या काळात पूर्ण होतील.
आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहनत करत आहात त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.