नमस्कार मित्रानो
मित्रानो ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहनक्षत्राच्या प्रत्येक हालचालीला विशेष महत्व प्राप्त आहे. ग्रहनक्षत्राची बदलती स्थिती राशीनुसार मनुष्याच्या जीवनावर वेगवेगळा प्रभाव पाडत असते. जेव्हा एखादा ग्रह राशीपरिवर्तन करतो , ग्रहांची युती होते किंवा ग्रह वक्री होणे विशेष महत्वपूर्ण मानले जाते.
ग्रहनक्षत्राचा प्रत्येक हालचालींचा राशीनुसार वेगवेगळा प्रभाव पडत असतो. ग्रहनक्षत्रात होणारे बदल काही राशींसाठी सकारात्मक असतात तर काही राशींसाठी नकारात्मक असतात. नकारात्मक बदल ज्या राशींवर होतो त्यांना या काळात अनंत अडचणींचा सामना करावा लागतो.
जेव्हा ग्रहांची स्थिती एखाद्या राशीसाठी अनुकूल असते तेव्हा त्या राशीचा भाग्योदय घडून आल्याशिवाय राहत नाही. दिनांक २८ जुलै पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.
२८ जुलै पुढे येणारा काळ या भाग्यवान राशींसाठी शुभ आणि सकारात्मक ठरण्याचे संकेत आहेत. आता यांच्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे.
मित्रानो दिनांक २८ जुलै रोज गुरुवार गुरु ग्रह वक्री होणार आहेत. २८ जुलै रोजी गुरु ग्रह आपल्या स्वतःच्या राशीत वक्री होणार आहेत. ज्योतिष्यानुसार गुरुच्या वक्री होण्याचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण बारा राशीवर पडणार असून या काही खास राशीसाठी गुरुचे वक्री होणे अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत .
आता यांच्या जीवनात मोठी प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. जीवनातील नकारात्मक काळ संपूर्ण शुभ आणि सकारात्मक काळाची सुरवात आपल्या वाट्याला येणार आहे.
वृषभ रास
वृषभ राशीसाठी गुरुचे वक्री होणे अतिशय लाभकारी ठरणार आहे. जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. गुरूच्या वक्री होण्यामुळे आपल्या जीवनात आपल्याला मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
गुरु या काळात आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत त्यामुळे उद्योग , व्यापार , व्यवसाय आणि करियर विषयी काळ अनुकूल ठरणार आहे.
त्याशिवाय पारिवारिक सुख समृद्धी मध्ये देखील वाढ होणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होतील. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. मोठी प्रगती आपल्या जीवनात घडून येण्याचे संकेत आहेत.
मिथुन रास
गुरुचे वक्री होणे मिथुन राशीसाठी विशेष लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. आता आपली अडलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील.
त्याबरोबरच शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी देखील दूर होणार आहेत. व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरवात होणार आहे. व्यवसायात भरभराट पहावयास मिळेल. सांसारिक सुखाची प्राप्ती देखील होणार आहे.
कर्क रास
कर्क राशीच्या जीवनात शुभ फलांची प्राप्ती होणार आहे. गुरुचे वक्री होणे आपल्यासाठी विशेष शुभ फलदायी ठरणार आहे. येणारा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. नवीन आर्थिक व्यवहारांना चालना प्राप्त होईल.
प्रत्येक कार्यात आपल्याला मोठे यश प्राप्त होणार आहे. आता अडलेली सर्व कामे पूर्ण होतील. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. नोकरीच्या संधी चालून आपल्याकडे येतील. जीवनात मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.
कुंभ रास
कुंभ राशीच्या जीवनावर अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल. गुरुचे वक्री होणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. आपल्या मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. आता अडलेली सर्व कामे पूर्ण होतील.
करियर च्या दृष्टीने अतिशय उत्तम काळ आपल्या जीवनात येणार आहे. मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. धनलाभाचे योग सुद्धा जमून येणार आहेत.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.