उद्या शिवरात्र गुरु पुष्य अमृत योग. 100 वर्षात पहिल्यांदा करोडो मध्ये खेळतील या पाच राशी

0
37

नमस्कार मित्रानो

मित्रानो हिंदू धर्मामध्ये पुष्य अमृत योगाला अतिशय महत्वपूर्ण मानले जाते आणि त्यातच याच दिवशी शिवरात्र आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहनक्षत्रांचा जातकांवर खूप मोठा प्रभाव पडत असतो. संपूर्ण नक्षत्रांमध्ये २७ नक्षत्र असतात.

यात आठवे नक्षत्र म्हणजे पुष्य नक्षत्र. जेव्हा गुरुवारच्या दिवशी हे नक्षत्र पडते तेव्हा त्याला गुरूपुष्य अमृत योग असे म्हटले जाते. पुष्य नक्षत्र योग सर्व योगांमध्ये श्रेष्ठ मानला जातो त्यामुळे या योगावर बरेच लोक आपल्या नवीन कामाची सुरवात करत असतात.

या शुभ योगावर नवीन कामाचा श्री गणेशा करणे किंवा व्यवसायाची सुरवात करणे किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते. मान्यता आहे कि या दिवशी धनधान्याची देवता माता लक्ष्मीचा जन्म झाला होता.

या योगावर विवाह करणे मात्र टाळले जाते. या नक्षत्राचे अधिष्ठाता गुरु आणि शनी आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक नक्षत्राचा मनुष्याच्या जीवनावर वेगवेगळा प्रभाव पडत असतो. २७ नक्षत्रांपैकी एक पुष्यनक्षत्र या नक्षत्रावर गुरु आणि शनीचा प्रभाव असतो.

ज्योतिषशास्त्रामध्ये या नक्षत्राला अतिशय शुभ मानले जाते. उद्या बनत असलेल्या या संयोगाचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या पाच राशीवर पडणार असून यांच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येण्याचे संकेत आहेत.

भगवान भोलेनाथ आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद या भाग्यवान राशींच्या जीवनावर पडण्याचे संकेत असून यांच्या जीवनातील गरिबीचे दिवस आता पूर्णपणे समाप्त होणार आहेत. धनप्राप्तीच्या दृष्टीने येणारा काळ यांच्यासाठी अतिशय मौल्यवान ठरणार आहे.

मित्रांनो मागील काळ आपल्या राशीसाठी बराच कठीण होता. मागील काळात आपल्याला बराच संघर्ष देखील करावा लागला असणार. कारण नक्षत्रांची अनुकूलता नसल्यामुळे आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावेच लागले असणार.

पण आता येणारा पुढचा काळ आपल्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे.

मागील अनेक दिवसापासून अडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. ध्येय प्राप्तीची एक नवी ओळख आपल्या मनामध्ये निर्माण होणार असून नव्या उत्साहाने नव्या कामाची सुरुवात होणार आहे. आपल्या स्वतःमध्ये एका सकारात्मक उर्जेची अनुभूती आपल्याला होणार आहे.

येणाऱ्या काळात यांच्या आर्थिक क्षमता मजबूत बनतील. धनलाभाचे योग जुळून येतील. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , कन्या , वृश्चिक आणि कुंभ रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here