नमस्कार मित्रानो
मित्रानो भगवान शनीची कृपा प्राप्त करण्यासाठी भाग्य लागत. शनिदेवासारखे दुसरे दैवत नाही. परंतु खूप जण शनिदेवांना घाबरत असतात. शनी हे कार्फलाचे दाता आहेत , ते न्यायनिवाडा करण्यात सक्षम आहेत. शनीदेव जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा भक्ताची झोळी भरल्याशिवाय राहत नाहीत.
शनिदेव जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा भाग्योद्य घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. शनीची कृपा बारसल्यानंतर रोडपती सुद्धा करोडपती बनू शकतो. शनीचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडवून आणत असतो.
दिनांक २ एप्रिल पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. भाग्य आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता भाग्य बदलण्यास वेळ लागणार नाही.
शनीची महाकृपा आपल्या राशीवर बरसण्याचे संकेत आहेत. आता जीवनातील दुःख , दारिद्य आणि अडचणी समाप्त होणार असून या काळात सुख समृद्धीची बहार आपल्या जीवनात येणार आहे.
मित्रानो २ एप्रिल रोजी गुढीपाडवा असून हिंदू नववर्षाची सुरवात होत आहे. येणारे नववर्ष हे शनिवार पासून सुरू होत आहे. आपल्या जीवनात गरिबीचे दिवस आता समाप्त होणार असून शुभ काळाची सुरवात होणार आहे.
येणाऱ्या नवीन वर्षात येणारी आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. शनीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. शनिदेव या काळात उत्तम फळ देणार आहेत.
उद्या चैत्र शुक्ल पक्ष रेवती नक्षत्र दिनांक २ एप्रिल रोज शनिवार लागत असून गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. शनिवार हा शनीचा दिवस असून अतिशय शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो.
उद्यापासून या काही खास राशींवर शनीची कृपा दृष्टी बरसणार असून आता यांच्या प्रगतीला वेळ लागणार नाही. ज्यांच्यावर शनिदेव प्रसन्न होतात त्यांचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.
शनीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , कर्क , कन्या , वृश्चिक आणि कुंभ रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.