घराच्या बाहेर इथे शिंपडा पाणी. एका रात्रीत नशिबाला कलाटणी मिळेल.

0
1823

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो आपल्या जीवनात धनसंपत्ती मिळवण्याची इच्छा ठेवणारा प्रत्येक व्यक्ती असे टोणे टोटके उपाय करतच असतो. ते यासाठी की तो नेहमी धनवान होईल. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तांदळाचा एक असा उपाय की ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवाल.

हळदीचा सरळ संबंध देवगुरू बृहस्पति सोबत आहे. जो व्यक्ती आपल्या जीवनात धनसंपत्तीची इच्छा करतो तो देवगुरूंना अवश्य प्रसन्न करू पाहतो. कारण देवगुरु बृहस्पती यांचा सरळ संबंध तुमच्या जीवनात आर्थिक मजबुती आणू शकतो.

हळदीचे अनेक उपाय तुम्ही केले असतील पण हा उपाय अनोखा आहे ज्यामुळे तुम्ही लवकरच धनवान व्हाल. तेव्हा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. जीवनात काही मिळवायचे असेल तर कष्ट हे करावेच लागतात. तुमच्या इष्ट देवतेला नमन करून या उपायाला सुरुवात करा.

हळदीचे उपाय केल्याने तुम्हाला जीवनात मानसन्मान, धन आणि संतान प्राप्ती होते. एक तांब्याचा कलश घेऊन यात स्वच्छ पाणी भरा ते एक दिवस आधी. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या आधी.

उपाय करणार त्या सकाळी उठल्या उठल्या या पाण्याने घर , अंगणात पाण्याचा शिडकाव करून दिवसाची सुरुवात करा. पवित्र आणि शुभ घरातच महालक्ष्मी येते. आता तुम्ही झाडून घेतल्यावर पाण्यात हळद घालून ते पाणी घरात फरशीवर शिंपडा.

हळद अत्यंत पवित्र असते. यामुळे तुमचे घर पवित्र होते. जीवनात सर्व संकटाना तोंड देण्यासाठी भगवान सूर्य देवांचा आशीर्वाद जरुरी आहे. स्नानआदी करून तुम्ही सूर्याला जल अर्पण करा. त्या कलशामध्ये हळद तांदूळ मिसळा. यानी सूर्यदेव, गुरु आणि महालक्ष्मी यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल.

जीवनातील कठीण प्रसंग असे चुटकी सरशी संपतील. या शिवाय भगवान विष्णु आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात. हा उपाय केल्यानंतर तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल.

घरी पूजा करताना कधीही फक्त विष्णु किंवा फक्त महालक्ष्मी यांची पूजा करु नये. दोघांची सोबतच पूजा करावी. याने तुमचे पुजा पूर्ण सफल होऊन तुम्हाला अनेक आशीर्वाद मिळतील.

तुम्ही तुमच्या घरात डाव्या बाजूला एका तांब्याच्या भांड्यात रोज पाणी भरून ठेवा. सकाळी हे पाणी तुळशीला वाहून रात्री पुन्हा पाणी ठेवा. असे रोज करा. हा उपाय तुमच्या धनाचे रक्षण करेल. अकारण खर्च होणार नाहीत. याशिवाय घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन नवीन मार्ग उघडेल.

पैसा टिकत नसल्यास पूजा करतेवेळी आपल्या अनामिकेने हळद भगवान विष्णूंना सांगून आलेली हळद स्वतःच्या कपाळावर लावा. यानंतर तांदूळ विष्णूंच्या चरणी अर्पण करा. यामुळे तुम्ही आपल्या जीवनात धन संतान मिळवू शकता. सर्व सुख वैभव तुमच्या चरणी असतील..शुभं भवतु!!

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here