दररोज सायंकाळी दिवा लावल्यानंतर उंबरठ्यावर ठेवा हि वस्तू पैशांचा पाऊस पडेल

0
44

नमस्कार मित्रांनो

मित्रांनो ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आपण सर्वच जण सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरात दिवा नित्य नियमाने लावत असतो. सायंकाळच्या वेळी देवघरात दिवा लावल्या नंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हि एक वस्तू नक्की टाका.

यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात आगमन करते. माता लक्ष्मीच्या कृपेने धन धान्य , समृद्धी , वैभव आपल्या घरात नांदू लागते. मित्रानो हि वस्तू कोणती आहे ते आपण जाणून घेणारच आहोत त्याआधी हे जाणून घेऊया कि आपण देवघरात दिवा का लावतो.

अनेकांना दिवा का लावतात हे माहित नसेल आणि एखाद्या गोष्टीच महत्व माहित नसेल तर आपण ती गोष्ट मन लावून , एकाग्र चित्तेने , नित्य नियमाने करत नाही. याउलट महत्व माहित असेल तर ती गोष्ट आपण पूर्ण मन लावून सातत्याने करत असतो.

मित्रानो जेव्हा आपण सायंकाळी दिवा लावतो हि तीच वेळ असते जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरात येत असते. याच वेळी माता लक्ष्मी संपूर्ण पृथ्वी तलावर भ्रमण करत असते. ज्या घरातील वातावरण प्रसन्न आहे त्याच घरात माता लक्ष्मी आगमन करते.

त्यामुळे सायंकाळच्या वेळी आपल्या देवघरात दिवा नक्की लावा. देवघरात दिवा लावल्याने घरातील वातावरण देखील सकारात्मक बनत. अनेक प्रकारचे नकारात्मक दोष आपल्या घरातून निघून जातात. मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात निर्माण होते.

मित्रांनो माता लक्ष्मी अशाच घरात आगमन करते ज्या घरात सकारात्मक ऊर्जा आहे. आता पाहूया सायंकाळच्या वेळी दिवा लावल्यानंतर मुख्य दरवाजावर आपल्याला कोणती वस्तू वाहायची आहे.

मित्रानो वर सांगितल्या प्रमाणे माता लक्ष्मी सायंकाळच्या वेळी आपल्या घरात आगमन करत असते. अशा सांज वेळी तुळशीसमोर दिवा लावायचा आहे , देवा समोर दिवा लावायचा आहे आणि हळदी कुंकू घेऊन आपण आपल्या मुख्य दरवाजावर उभं राहायचं आहे.

कारण या वेळी माता लक्ष्मी आपल्या घरात आगमन करत असते. माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी सायंकाळी हळदी कुंकू घेऊन कमीत कमी 4 ते 5 सेकंद दारात उभं राहायचं आहे. आपल्या घरातील आतल्या बाजूने बाहेर तोंड करून आपण उभं राहायच आहे.

जणू आपण मातेचं स्वागत करत आहोत अशी कल्पना करून मुख दरवाजात उभं राहायचं आहे. मित्रांनो आता थोडस हळद कुंकू आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर अर्पण करायचं आहे. मित्रानो यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते.

मित्रानो तुम्हाला काहीही बोलायचं नाहीये अथवा कोणता पाठ करायचा नाहीये. फक्त थोडस हळदी कुंकू घेऊन मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर अर्पण करायचं आहे. जस कि साक्षात माता लक्ष्मी त्या ठिकाणी उभी आहे.

दररोज आणि न चुकता जर तुम्ही हे काम केले तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नक्की बरसेल. माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरात नक्कीच होईल.

मित्रानो अनेकांना या गोष्टीवर विश्वासा बसणार नाही. परंतु मित्रांनो तुम्ही हा उपाय करून बघा आणि तुम्हाला काय अनुभव येतो तो आमच्या सोबत नक्की शेयर करा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here