नवीन वर्ष सुरु व्हायच्या आधी घरात आणा या वस्तू..पैसा चुंबकासारखा खेचला जाईल…

0
51

नमस्कार मित्रांनो

मित्रानो आता नवीन वर्ष 2023 ला काही दिवस उरले आहेत. नवीन वर्षात लोक घराच्या सजावटीसाठी अनेक प्रकारचे शो पीस आणतात. तुम्हाला माहिती आहे का की वास्तुशास्त्रातही काही वस्तू घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते.

असे मानले जाते की या वस्तू घरात ठेवल्याने देवी लक्ष्मीचे आगमन होते. अशा परिस्थितीत नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी या गोष्टी तुमच्या घरी आणा.

लाफिंग बुद्ध : लाफिंग बुद्धा घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. वास्तूनुसार ज्या घरात लाफिंग बुद्धाची मूर्ती असते त्या घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. लक्षात ठेवा ही मूर्ती ईशान्य दिशेलाच ठेवावी.

तुळशीचे रोप : तुळशीमध्ये देवी लक्ष्मी वास करते असे मानले जाते. नवीन वर्षात तुम्हाला आर्थिक प्रगती हवी असेल तर नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरात तुळशीचे रोप लावा.

मोराची पिसे : भगवान श्रीकृष्णाला मोराची पिसे खूप प्रिय आहेत. असे म्हणतात की ज्या घरात मोराची पिसे असतात, तिथे सुख वास करते.

धातूचे कासव : वास्तूनुसार घरात धातूचे कासव ठेवणे खूप शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा संचारते.

दक्षिणावर्ती शंख : दक्षिणावर्ती शंख खरेदी केल्यानंतर त्याची व्यवस्थित पूजा करून लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा. असे केल्याने घरात सुख-समृद्धी येते असे मानले जाते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here