अशा स्त्री सोबत चुकून सुद्धा लग्न करू नका… आयुष्य बरबाद होईल..

0
557

नमस्कार मित्रांनो

मित्रानो आचार्य चाणक्य आपल्या चाणक्य नीती मध्ये या गोष्टीचा उल्लेख करतात की, पुरुषांनी चुकूनही अशा महिलेसोबत विवाह करू नये. म्हणजेच अशा स्रीसोबत लग्नाच्या बंधनात अडकू नये. अशा स्त्रियांविषयी चाणक्य यांनी आपल्याला सूचना केली आहे.

जर तुम्हाला तुमचे जीवन गरीब होण्यापासून वाचायचे असेल तर चुकूनही अशा स्रीसोबत लग्न करू नये. ती स्त्री कोण आहे याबद्दल माहिती घेऊया. आचार्य चाणक्य हे खूप मोठे ज्ञानी होते. चाणक्य यांची चाणक्य नीती मनुष्याला सफल आणि सुखमय बनवण्याचे काम करते.

चाणक्य यांनी आपल्या जीवनात जे पण कृत्य केले आहे ते मनुष्याला सफल आणि समृद्ध बनवतात आणि एक खुशहाल जीवन देतात. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या भव्य गोष्टी चांगल्या मार्गात घेऊन जातात.

आचार्य चाणक्य म्हणतात जी स्त्री आपल्या पतीचा सन्मान करत नाही, आपल्या पतीची इज्जत करत नाही, ज्या स्त्रीला बोलण्याचे वळण नसेल अशा स्त्रीशी विवाह करणारा पुरुष पश्चाताप करतो.

जी स्त्री चरित्रहीन असते, परपुरुषा सोबत उठते बसते, त्यांच्यासोबत नेहमी राहते अशा स्त्रीपासून दूर रहा. जर तुमचे लग्न अशा स्रीसोबत झाले तर तुम्ही नक्कीच गरीब आणि बरबाद होणार , तुमचे जीवन नरक बनते.

यासोबतच आचार्य चाणक्य सांगतात की जी स्त्री घरातील गृहस्थ जीवनामध्ये लक्ष न देता, पूजा पाठ यामध्ये लक्ष न देता अशी अलिप्त जीवन जगते. जीवनात मद्य प्राशन करत असेल, मांस- मटण खात असेल अशा स्त्रीशी जर तुम्ही विवाह केला तर नक्कीच तुम्ही बरबाद आणि कंगाल व्हाल.

चाणक्य म्हणतात की, सद्बुद्धी आणि पारिवारिक मुलीशी लग्न करूनच तुमचे जीवन स्वर्ग बनू शकते. लग्नाबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते त्यामुळे लग्न करत असताना योग्य मुलीशी करणे खुप महत्वाचे असते.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here