मुलींनी चुकून सुद्धा हि 5 कामे रात्री करू नये.

0
501

नमस्कार मित्रांनो

मित्रान शास्त्रानुसार प्रत्येक काम करण्यासाठी एक योग्य वेळ असते. दिवसा आपण आवश्यक ती सर्व कामे करू शकतो पण रात्री काही कामे करण्यासाठी मनाई केली आहे, यामध्ये संभोग सुद्धा सहभागी आहे. चला तर मग जाणून घेऊया रात्री कोणती पाच कामे करू नये.

केस मोकळे सोडून झोपू नये – रात्री मुलींनी केस मोकळे सोडून झोपू नये. अस म्हणतात की रात्री केस मोकळे सोडुन झोपल्यावर नकारात्मक शक्ती आकर्षित होतात.

चार रस्त्यावर जाऊ नये – जिथे चार रस्ते एकत्र येतात अशा चौकाला चार रस्ता असे म्हणतात. अशा जागेवर रात्री जाऊ नये. शास्त्रानुसार तिथे बरेच टोटके, तंत्र केले जातात या प्रभावामुळे तिथे नकारात्मक शक्तीचा वास होतो.

रात्रीच्या वेळी हा प्रभाव अजून वाढतो त्यामुळे रात्री अशा जागी जाऊ नका. रात्री अशा जागी जाणे म्हणजे नकारात्मक ऊर्जा म्हणजेच भूत प्रेत इत्यादींना निमंत्रण देण्यासारखे आहे.

सेंट लावून झोपू नका – शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारचा उग्र वास कोणत्याही नकारात्मक शक्तीला आकर्षित करतो. म्हणून रात्री झोपण्याआधी हात पाय आणि चेहरा धुवून झोपावे. अस केल्याने वाईट स्वप्न पडत नाही आणि नकारात्मक शक्ती दूर राहते.

रात्री पर स्त्री किंवा पुरुषाला भेटू नये – रात्री स्त्रीने पर पुरुषाला व पुरुषाने पर स्त्रीला एकांतात भेटू नये. अस केल्यास तुमचे नुकसान तर होतेच शिवाय तुमची बदनामी होऊ शकते.

रात्री शारीरिक संबंध ठेवु नका – शास्त्रानुसार रात्री 12 नंतर दुसरा दिवस चालू होतो. तसेच ब्रह्म मेला च्या आधीची वेळ सुरू होते या वेळेत म्हणजेच बाराच्या ठोक्यावर चुकूनही शारीरिक संबंध ठेवू नका अन्यथा वाईट वेळ येऊ शकते. शारीरिक संबंध ठेवण्यासाठी 3 च्या अगोदर ची वेळ योग्य आहे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here