नमस्कार मित्रांनो,
मित्रानो अस म्हटलं जातं की नवरा गेल्यानंतर स्त्री ने हे अंग कधी खोलू नये. जवळजवळ महिलांमध्ये ही सवय दिसून येते की नवरा घरातून गेल्यानंतर घरातील सर्व काम आवरायला सुरुवात करतात.
हे एका दृष्टीने बरोबर आहे पण काही वेळेस महिला अशी चूक करतात की त्याचा वाईट परिणाम त्यांना भोगावा लागतो. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणे ही म्हण यांना लागू होते. कारण ही चूक हसत्या खेळत्या परिवाराला बरबाद करू शकते.
वास्तू सोबतच हिंदू धर्म शास्त्रात या गोष्टींचाही उल्लेख केला आहे याच्याशी निगडितच आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहोत. जस की आपल्याला माहीतच आहे की हिंदू धर्मात शकुन, अपशकुन सांगितले आहेत त्याच्यामागे काही मान्यता ही आहेत.
यातील काही कार्य असेही आहेत ज्यांच्यासाठी वेळ वगैरे बघणे महत्वाचे आहे, नाहीतर याचा नकारात्मक प्रभाव पडतो. यापैकी काही काम तुम्हाला माहीत ही असतील.
कारण आपल्या घरातील वडीलधाऱ्या लोकांकडून आपण हे ऐकले असेल कि काही कार्य करण्यास मनाई आहे, कारण हे कार्य केल्यानंतर जीवन बरबाद होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते कार्य.
पुढे सांगितलेले कोणतेच कार्य पत्नीने करू नये, खास करून जेव्हा पती बाहेर गेलेला असतो तेव्हा. अस म्हणतात नवरा बाहेर गेल्यानंतर जी पत्नी हे काम लगेच करते त्याने त्यांच्या जीवनावर वाईट परिणाम दिसून येतात.
अस म्हणतात की श्रुंगार उतरवू नये. विवाहित महिलेने नवरा घरातून बाहेर गेल्यानंतर शृंगार उतरवू नये. हिंदू शास्त्रात महिला आपल्या नवऱ्याच्या नावाचा शृंगार तेव्हाच काढतात जेव्हा तिच्या नवऱ्याचा मृत्यू होतो.
आपले केस कधीच मोकळे सोडू नयेत. अस म्हटलं जात की नवरा बाहेर गेल्यानंतर कधीच लगेच केस मोकळे सोडू नयेत आणि विंचरू ही नयेत अस केल्याने घरात कंगाली येऊ शकते.
अंघोळ करू नये. नवरा बाहेर गेल्यानंतर पत्नीने लगेच अंघोळ करू नये अस करणे अशुभ मानले जाते. कारण अस तेव्हाच केले जाते जेव्हा घरात कोणाचा मृत्यू होतो. शास्त्रानुसार जेव्हा घरात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू होतो तेव्हा त्याचे शव बाहेर काढून मगच आंघोळ केली जाते.
नख कापणे . कोणत्याही महिलेने आपला नवरा घरातून बाहेर गेल्यानंतर नख कापू नये अस केल्याने राहू चा वाईट प्रभाव होतो आणि पती पत्नीच्या जीवनावर वाईट परिणाम होतो. नवरा घरातून बाहेर गेल्यानंतर लगेच वरील काम कधीच करू नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.