चरित्रहीन महिलांची ओळख अशा प्रकारे करा…

0
87

नमस्कार मित्रांनो

मित्रांनो महान आचार्य शुक्रदेव यांनी आपल्या नीतीमध्ये स्त्रीची अशी चार वैशिष्ट्ये सांगितली आहेत, ज्यावरून हे दिसून येते की स्त्रिया फसव्या असतात, म्हणजेच अशा स्त्रीपासून नेहमी सावध राहावे. कारण अशा महिला इतरांचा वापर करून घेण्यात माहीर असतात.

अशा स्त्रीच्या जाळ्यात अडकलेल्या पुरुषांना तेथून बाहेर पडता येत नाही आणि आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात. अशा पुरुषांना मृत्यूशिवाय मुक्ती मिळत नाही. म्हणूनच मित्रांनो, अशा महिलांच्या लक्षणांबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

असे म्हंटले जाते की स्त्रियांसमोर जंगलाचा सिंह, शूर योद्धा, सर्वात मोठा तपस्वी सुद्धा आपले धैर्य गमावून बसतो. स्त्री कितीही सुंदर असली, तिचे बोलणे कितीही गोड असले तरी तिच्या मनात दडलेले कपट ओळखणे हे फार कठीण काम आहे. स्त्रियांच्या मनात काय आहे हे अगदी शिकलेल्या विद्वान माणसालाही कळत नाही.

या कारणास्तव अनेक पुरुष महिलांच्या हाताचे बाहुले बनून राहतात. सामान्य माणसाची गोष्ट सोडा, जर तुम्ही तुमच्या इंद्रियांवर ताबा ठेवू शकत नसाल, तुम्ही इतरांच्या भावनांना मर्यादेपेक्षा जास्त महत्त्व देत असाल, तुम्ही एक भावनिक व्यक्ती असाल आणि तुमची कोणाकडून फसवणूक झाली तर तुम्हाला ते सहन होत नसेल तर तुम्ही नेहमी अशा महिलांपासून सावध रहा.

कारण अशा स्त्रियांचा सामना फक्त तेच पुरुष करू शकतात जे इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकतात. ज्यांना कोणाकडून ही धोका मिळाला तरी काही फरक पडत नाही, ज्यांचे मन कठोर आहे आणि जे इतरांच्या भावनांची कदर करत नाहीत.

मत निर्माण करणे

चालबाज स्त्री मध्ये मत निर्माण करण्याचा हा एक मोठा दुर्गुण असतो. अशा स्त्रिया आपले काम इतर पुरुषांकडून करून घेण्यासाठी मते तयार करतात, गोड गोड बोलतात आणि त्यांच्या दिसण्याने मोहित करण्याचा प्रयत्न करतात. अशा स्त्रियांचे हावभाव पाहून जो पुरुष तिच्याकडे आकर्षित होतो, त्याचा नाश होतो.

ज्या पुरुषाला अशा स्त्रीचे हावभाव पाहून वाटते की ती स्त्री आपल्यावर प्रेम करते, तर त्याच्यापेक्षा मूर्ख जगात कोणी नाही. कारण अशी स्त्री पुरुषाचा उपभोग करून त्याचा नाश करते. त्यामुळे ज्ञानी माणसाने ही गोष्ट ध्यानात ठेवावी की मत निर्माण करणाऱ्या स्त्रीच्या जवळ जाऊ नये.

फसवणूक

फसवणूक करणे हे चारित्र्यहीन स्त्रीचे सर्वात मोठे लक्षण आहे. अशा स्त्रिया पुरुषाची फसवणूक करतात. ती केवळ पुरुषांसोबतच नव्हे तर महिलांसोबतही फसवणूक करते. दुसऱ्याच्या घरात संकटे निर्माण करणे, दुसऱ्याचे घर फोडणे हा त्यांचा नित्यक्रम.

अशा स्त्रिया कोणाचेही गुपित कोणाच्याही समोर सांगतात. एखाद्याची छोटीशी गोष्टही समाजात आगीसारखी पसरवतात. इतरांना संकटात पाहून त्यांना मोठा आनंद मिळतो. इतरांची कमजोरी जाणून घेतल्यानंतर ती त्यांचे शोषण करते. म्हणून एखाद्याने फसव्या स्त्रीपासून नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे.

निर्दयी स्त्री

शहाणा पुरुष कधीही क्रूर स्त्रीवर प्रेम करण्याची चूक करत नाही. निर्दयी किंवा कठोर अंतःकरणाच्या स्त्रीला स्वत:च काहीही नसत, तिचा स्वार्थ हाच तिच्यासाठी महत्वाचा असतो. एक निर्दयी स्त्री आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणाचाही गळा दाबू शकते. जर एखादा पुरुष अशा स्त्रीच्या प्रेमात पडला तर त्याच्यापेक्षा मूर्ख कोणीही नाही. अशा माणसाचा नाश नक्कीच होतो.

ढोंग करणारी स्त्री

जी स्त्री लहान लहान गोष्टीवर ढोंग निर्माण करते. आपली गोष्ट मनवण्यसाठी सोंग करतात अशा महिला खूप क्रोधी असतात. अशा महिला आपल्या नवऱ्यासमोर सोंग करून कोणतेही वाईट काम करायला लावू शकतात. तुमची भांडणे कोणाशीही लावू शकतात. ती त्याला त्याच्या आई वडीलांपासून वेगळे करू शकते.

अशी स्त्री तुमच्यात आणि तुमच्या भावामध्ये फूट पाडू शकते. अशा महिला खूप क्रूर असतात, त्यांना इतरांची अजिबात पर्वा नसते. अशी स्त्री वेळ आल्यावर कुणालाही फसवू शकते आणि कुणाशी शत्रुत्व असेल तर तिचा सुड घेण्यासाठी अग्नीत जाळून राख करण्याची इच्छा ठेवते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here