या राशीच्या लोकांनी लाल धागा कधीही घालू नये, बरबाद व्हाल…

0
61

नमस्कार मित्रानो

मित्रांनो मान्यतेनुसार, लोक सहसा त्यांच्या हातात लाल रंगाचा धागा घालतात. कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यात लाल धागा बांधण्याची परंपरा आहे. लाल धागा शुभ मानला जातो.

त्याचबरोबर ज्योतिष शास्त्रानुसार लाल धागा धारण करण्याचे अनेक फायदे आहेत. यासोबतच ज्योतिष शास्त्रात असेही सांगण्यात आले आहे की कोणत्या राशीच्या लोकांनी लाल धागा घालू नये.

लाल धागा घालण्याचे फायदे

मान्यतेनुसार, हातात लाल धागा बांधल्याने धनाची देवी लक्ष्मीमाता प्रसन्न होते. त्याचबरोबर रामभक्त भगवान हनुमानाचाही आशीर्वाद मिळतो. मनगटावर लाल रंग बांधल्याने कुंडलीत मंगळ मजबूत स्थितीत राहतो.

यामुळे पैशाची आवक चांगली राहते. त्याच सोबत लाल धागा घालणे ज्योतिषशास्त्रानुसार शुभ मानले जाते. यामुळे आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो, ज्याचा जीवनावर चांगला परिणाम होतो.

लाल धागा कोणी घालू नये ?

ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव कुंभ आणि मीन राशीचा स्वामी आहे. असे म्हणतात की शनिदेवाला लाल रंग आवडत नाही. यामुळेच शनिवारी शनिदेवाला काळे तीळ दान केले जातात.

दुसरीकडे, शनिवारी काळे कपडे घालणे देखील शुभ मानले जाते. अशा परिस्थितीत या दोन राशीच्या लोकांनी लाल धागा घालू नये. या राशीच्या लोकांनी हातात निळ्या रंगाचा धागा बांधावा.

लाल धागा कोणी परिधान करावा ?

मेष, सिंह, वृश्चिक राशीच्या लोकांनी लाल धागा बांधावा. मान्यतेनुसार या राशीच्या लोकांना लाल धागा बांधल्याने हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो. श्रद्धेनुसार हातात धागा बांधण्यामागे शास्त्रीय कारणही आहे. हातात धागा बांधल्याने हार्ट अटॅक, रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here