देवघरात ही एक वस्तू लपवून ठेवा….घरात पैसाच पैसा येईल…

0
446

नमस्कार मित्रांनो

मित्रानो प्रत्येक व्यक्ती घरात मंदिर अवश्य बनवतो आणि घरात मंदिर बनवणे खूप आवश्यक ही असते ज्यामुळे घरात जेवढ्या समस्या असतील त्या समाप्त होतात.

पण खूप लोकांना हे माहीत नसते की घरातील मंदिरात अशा कोणत्या गोष्टी करायला हव्यात ज्यामुळे जीवनातील असणाऱ्या धनाच्या समस्या असतील त्या लगेचच समाप्त होतात.

जर तुमच्या जीवनात शत्रू खूपच त्रास देत असतील किंवा धनाशी संबंधित समस्या खूपच असतील तर हे समजून जा की तुमचे देवी देवता, पितर हे तुमच्या सोबत अजिबात नाहीत. घराच्या मंदिराची स्थिती बघून हे खूप सहजपणे सांगितले जाऊ शकते की त्या घरात देवी देवता त्यांची साथ देतात किंवा नाही.

जर देवी देवता साथ देत असतील तर सर्व काम निर्विघन पणे पूर्ण होतात. आज आम्ही तुम्हाला असेच कार्य सांगणार आहे जे रोज केले पाहिजेत, यामुळे जास्त लाभ होतो कोणतीही समस्या तुमच्या जीवनात चालू असेल तर ती लगेच लोप पावते.

खूप लोक घरात मंदिर तर बनवतात पण काही लोक असे आहेत जे मंदिर तर बनवतात पण काही गोष्टी लक्षात घेत नाहीत. यामुळे त्यांच्या जीवनात दुर्भाग्य येते, घरातही क्लेश होत राहतात. सर्वात आधी तर तुम्हाला या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की,

1) जे देवी देवतांचे मूर्ती असतील, फोटो असतील ते आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ केले पाहिजेत त्यांना अंघोळ घातली पाहिजे. काही लोक घरातील मंदिरात स्वच्छता करतच नाहीत त्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांचे जीवन ही धूळ माती सारखे होते.

कारण घराचे कुलदेवता आहेत कुलदेवी आहेत ते मंदिरातच वास करत असतात आणि तिथे जर तुम्ही स्वछता करत नसाल तर ते नाराज होतात व घरात दुर्भाग्य येते.

2) रोज सकाळी, संध्याकाळी एक दिवा नक्की लावायचा आहे, एक ही दिवस न दिवा लावता राहायचे नाही अस केल्याने जीवनात दुर्भाग्य येते व कोणतेही काम करत असाल तर त्यामध्ये लाभ होत नाही.

3) घराच्या मंदिरात तुम्हाला चंदनाचे लाकूड नक्की ठेवायचे आहे आणि रोज उगाळून आपल्या माथ्यावर नक्की लावायचे आहे. कारण घराच्या मंदिरात चंदनाचे लाकूड ठेवल्याने राहू आणि केतु यांचे चांगले परिणाम जीवनात होतात आणि राहू व केतु हे खूपच रहस्यमय ग्रह आहेत. जेव्हा यांचा चांगला प्रभाव होतो तेव्हा तेव्हा अचानक धन प्राप्तीचे योग बनतात म्हणून चंदनाचे लाकूड अवश्य आपल्या मंदिरात ठेवा.

4) दक्षिणावर्ती शंख किंवा कोणत्याही प्रकारचा शंख आपल्या घरात अवश्य ठेवा. घराच्या मंदिरात जर तुम्ही शंख ठेवत असाल तर यामुळे गुरू ग्रह बलवान होतो ज्यामुळे घरात सुख समृद्धीच्या गोष्टी आकर्षित होतात.

त्याच शंखात पाणी भरून पूर्ण घरात जर शिंपडत असाल तर जेवढी गरिबी आहे , जितके दुर्भाग्य आहे ते घरातून बाहेर निघून जाते आणि त्या घरात सुख व समृद्धी येते.

5) तुमच्या घरात नेहमी भांडण, क्लेश कलह होत असेल तर समजून जा की तुमच्या घरात नकारात्मक शक्तीचा वास आहे आणि अशावेळी घराच्या मंदिरात एक डमरू नक्की ठेवा.

एवढं केल्याने घरातील नकारात्मक शक्ती, भूत, प्रेत घरात प्रवेश करत नाहीत. पण जो डमरू आपण वाजवू शकतो असाच डमरू आपल्याला ठेवायचा आहे. रोज संध्याकाळी भगवान शिव यांची पूजा केल्यानंतर थोडा वेळ डमरू वाजवल्याने जितक्या नकारात्मक ऊर्जा असतात त्यांचा घरावर दुष्परिणाम होत नाही.

6) घराच्या मंदिरात छोटासा त्रिशूळ ठेवला तर यामुळे ही जास्त फायदा होतो खासकरून त्या लोकांना ज्यांच्या जीवनात नेहमीच काही ना काही दुर्घटना होत असतात.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here