नाभीवर लावा हि एक वस्तू. स्त्री तेच करेल जे तुम्ही सांगाल – वशीकरण

0
414

नमस्कार मित्रानो

मित्रानो फक्त ही एक गोष्ट नाभिवर लावा. जी गोष्टी मिळवण्याची इच्छा तुम्हाला आहे ती गोष्ट तुमची होईल. आज आम्ही तुम्हाला ज्योतिषशास्त्राला अनुसरून एक अशी गोष्ट सांगणार आहोत जी नाभिवर लावल्याने समोरची व्यक्ती तुमची होईल. अगदी ती व्यक्ती कितीही घमंडी आणि रागीट असली तरीही.

जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल आणि त्या व्यक्तीचे प्रेम मिळवण्याची इच्छा तुम्हाला असेल तर ही माहिती तुम्ही पूर्ण वाचा. आम्ही तुम्हाला अशी ज्ञानयुक्त माहिती देतच असतो. हा उपाय सुरु करण्याआधी तुमच्या इष्ट देवाचे स्मरण करावे.

यासोबत भगवान श्रीकृष्ण यांना मनोभावे नमस्कार करून आपली इच्छा सांगावी. लक्षात घ्या हा उपाय तुम्ही ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करता आणि तिला मिळवण्याचा दुसरा कोणताही वाईट हेतू नसेल तरच साध्य होईल. वाईट हेतू मनात ठेवून हा उपाय करू नये.

भगवान श्रीकृष्ण प्रत्येक मनोकामना पूर्ण करायला तुमची मदत करतील. प्रत्येक मनुष्य कोणतेही काम पूर्ण करायला खूप मेहनत करत असतो. कामात वेगाने प्रगती करण्यासाठी १००% प्रयत्न करत असतो.

काय तुम्हाला माहित आहे का ज्योतिष आणि वास्तू शास्त्राचा आधार घेऊन सुद्धा तुम्ही अशी काम ज्यात तुम्हाला सिद्धी प्राप्त होत नाही असे कार्य तुम्ही सिद्ध करू शकता.

भगवान श्रीकृष्ण यांनी भगवतगीता मध्ये सांगितलं आहे जी व्यक्ती कोणतेही काम खऱ्या भावनेने पूर्ण करायचा विचार करते त्यांचे कार्य पूर्ण संपन्न होते. आचार्य चाणक्य देखील म्हणतात खऱ्या भावना असणाऱ्यांची साथ नेहमी ईश्वर देतात.

मित्रांनो ज्योतिष शास्त्र नुसार तुम्ही तुमच्या नाभी मध्ये थोडस कोलगेट, सिंदूर आणि हळद मिक्स करून रात्रीच्या वेळी झोपताना लावा आणि देवाला माझं प्रेम मला मिळू दे अशी प्रार्थना करा.

असं म्हणून तीन वेळा त्या स्त्री चे नाव बोलून नाभी मध्ये ही पेस्ट लावा. जे मागाल ते तुम्हाला मिळेल. तुमच्या जीवनात प्रेमामध्ये कधीही दुविधा , विरहाची परिस्थिती येणार नाही. प्रेम मिळवण्यासाठी हे लावल्याने तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here