आज चंद्र ग्रहण. 100 वर्षात पहिल्यांदा करोडो मध्ये खेळतील या 6 राशी.

0
1113

नमस्कार मित्रांनो

मित्रानो बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी या वर्षाचे पहिले चंद्रग्रहण लागणार आहे म्हणजेच 2022 या वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागत आहे. 16 मे 2022 या दिवशी चंद्रग्रहण लागत असून याच दिवशी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे.

तसे पाहिले तर ग्रहण कोणतेही असो अशुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार चंद्रग्रहणाला विशेष महत्व प्राप्त आहे आणि बुद्ध पौर्णिमा देखील विशेष महत्वाची मानली जाते. यावेळी चंद्रग्रहण आणि पौर्णिमा एकाच दिवशी येत आहे.

बुद्ध पौर्णिमेदिवशी स्नान आणि दान करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. असे मानले जाते की या दिवशी नदी अथवा कुंडात स्नान करून दान करणे विशेष महत्वाचे असते. पौर्णिमेदिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करणे उत्तम मानले जाते.

मान्यता आहे की या दिवशी व्रत आणि उपवास करून माता लक्ष्मीची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. यावेळी दिनांक 16 मे रोजी बुद्ध पौर्णिमा असून चंद्रग्रहण लागत आहे. वैशाख शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथी दिनांक 16 मे, वार सोमवार 2022 रोजी विशाखा नक्षत्रावर तूळ आणि वृश्चिक राशीत हे खंडग्रास ग्रहण होत आहे.

भारतीय वेळेनुसार 16 मे रोजी सकाळी 8 वाजून 58 मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात होणार असून 10 वाजून 24 मिनिटांनी ग्रहण समाप्त होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे या ग्रहणाचे वेद पाळले जाणार नाहीत. ग्रहण दिसल अगर नाही दिसलं तरी या ग्रहणाचा प्रभाव बारा राशींवर पडत असतो.

16 मे रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणाचा काही राशींवर नकारात्मक प्रभाव पडणार असला तरी या ग्रहणाचा काही राशींवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. यांच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य आता समाप्त होणार आहे.

या ग्रहणाचा अत्यंत शुभ प्रभाव या राशींवर पडणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या सहा राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष रास

ग्रहणाचा मेष राशीवर सकारात्मक प्रभाव दिसून येईल. कार्यक्षेत्रातील कामासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. शुभ काळाची सुरुवात आता होणार आहे. मान सन्मान, यश कीर्ती मध्ये वाढ होईल. आर्थिक व्याप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. पैशांची अडचण दूर होणार आहे, हातात पैसे खेळत राहणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीवर बुद्ध पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव पडणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील सर्वोत्तम काळ ठरणार आहे. सांसारिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे. सांसारिक जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होतील. भौतिक सुख समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. उद्योग व्यापारात वाढ दिसून येईल.

सिंह रास

या राशीवर ग्रह नक्षत्राचा अतिशय चांगला प्रभाव पडलेला दिसुन येणार आहे. या ग्रहणाचा अतिशय शुभ प्रभाव सिंह राशीवर पडणार आहे. बुद्ध पौर्णिमा आणि चंद्रग्रहन मिळून सकारात्मक प्रभाव पडणार आहे. कार्यक्षेत्रातील कार्यासाठी हा काळ उत्तम ठरणार आहे. सांसारिक जीवनात प्रेम, आपुलकी आणि गोडवा निर्माण होईल. ज्या क्षेत्रात मेहनत घ्याल त्यात यश मिळणार आहे.

कन्या रास

कन्या राशीवर चंद्रग्रहणाचा अतिशय चांगला प्रभाव पडणार आहे. आपल्या जीवनातील हा काळ महत्वाचा ठरणार आहे. प्रगतीचे अनेक मार्ग उघडणार आहेत. मन लावून प्रयत्न केले तर यश नक्की मिळेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी वेळ अनुकूल राहील. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल राहील. आर्थिक आवक समाधानकारक राहील.

धनु रास

धनु राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. सांसारिक जीवनात किंवा पारिवारिक जीवनात सुरू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल राहील. व्यापारातुन प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. अर्थिक आवक समाधानकारक असेल.

कुंभ रास

कुंभ राशीवर बुद्ध पौर्णिमेचा व चंद्रग्रहनाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. जीवनात चालू असणारी पैशांची तंगी दूर होईल. हाती पैसा खेळत राहणार आहे. मनाप्रमाणे यश प्राप्त होईल. वैवाहिक जीवनात आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here