बुध करणार कन्या राशीत प्रवेश. या राशींचे अच्छे दिन सुरु होणार…

0
52

नमस्कार मित्रानो

मित्रानो बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, तर्क, संवाद, गणित, हुशारी आणि मैत्रीचा कारक ग्रह आहे. बुध ग्रह कुंडलीत शुभ स्थानी असेल तर व्यक्तीला शुभ परिणाम प्राप्त होतात. ज्योतिषशास्त्रात बुध गोचर महत्वाचे मानले गेले आहे.

21 ऑगस्ट रोजी बुध आपली राशी बदलणार आहे. बुध स्वतःच्या राशीत कन्या राशीत प्रवेश करेल. बुधाच्या गोचराचा प्रभाव 12 राशींवर पडणार आहे. तथापि, बुध कन्या राशीत जाण्याचा सर्वात मोठा प्रभाव लोकांची आर्थिक स्थिती, व्यावसायिक जीवन आणि शिक्षण या क्षेत्रावर होईल.

वृषभ रास

बुधाचे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी भाग्यवान सिद्ध होऊ शकते. या दरम्यान तुमच्या आर्थिक समस्या संपतील. प्रेम जीवनात सकारात्मक बदल होतील. तुम्हाला पैसा मिळेल. या काळात तुमच्या बुद्धीच्या जोरावर काम करा. मात्र, तब्येतीची काळजी घ्या.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी बुधाच्या गोचरामुळे काळ लाभदायक ठरू शकतो. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. व्यावसायिकांना फायदा होऊ शकतो. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ चांगली आहे.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी बुधाचे गोचर शुभ राहील. या काळात मान-सन्मान मिळू शकतो. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी ज्येष्ठांचा सल्ला घ्या.

कन्या रास

बुध गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी चांगली बातमी घेऊन येईल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नवा आयाम प्रस्थापित कराल. वैवाहिक जीवन सुखकर राहील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here