काळी मुंगी दिसताच तिथे ठेवा ही एक वस्तू लवकरच करोड पती व्हाल…

0
332

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो मुंग्या या दिसायला तर लहान असतातपण यांचा संबंध राहू, केतु आणि शनी ग्रहाशी असतो. जर तुम्ही मुंग्यांना त्रास देत असाल तर त्यावेळेस राहू आणि शनीचे दुष्परिणाम त्या व्यक्तीला घेरतात ज्यामुळे त्याच्या जीवनात घोर पीडा येतात.

मुंग्या या जमिनीत बीळ बनवून राहतात. त्या त्याचप्रकारे राहतात ज्याप्रकारे मनुष्य राहतो. ज्याप्रकारे सामाजिक धारणा असतात त्याप्रकारे मुंग्यांमध्ये ही सामाजिक धारणा असते. त्यांच्यातही एक प्रमुख असतो.

ज्याप्रकारे मनुष्य आपल्या खाण्यासाठी दाणा पाणी एकत्र करतो त्याचप्रमाणे मुंग्या ही करतात. पण मुंग्यांजवळ एक अद्भुत आणि खास शक्ती असते जी संसारात कोणाकडेही नसते.

मुंगी ही दिसायला तर लहान असते पण आपल्यापेक्षा अधिक वजन ती उचलू शकते. शास्त्रात असे सांगितले आहे की मनुष्याने मुंगी कडून हे शिकले आहे की कधीच हार मानायची नसते. म्हणूनच मुंगीला खूपच शुभ मानले जाते.

मुंगीला पोजिटिव्ह एनर्जीचा भांडार मानले जाते. हेच कारण आहे की पिंपळाच्या झाडाजवळ, वडाच्या झाडाजवळ किंवा मंदिरात मुंग्या नक्कीच दिसतात. मोठ्या मुंग्या कुठेही असल्या की त्याच्या अवतीभोवती सकारात्मक शक्तींचा वास असतो. लाल मुंग्या ज्या असतात त्या कुठेही असतात पण काळ्या मोठ्या मुंग्या ज्या असतात त्या खूपच कमी ठिकाणी दिसतात.

त्या खासकरून मंदिरात, झाडाखाली अशाच ठिकाणी जास्त पाहायला मिळतात हे संकेत आहे की तिथे सकारात्मक शक्ती आहे. मुंग्यांच्या माध्यमातून आपण खूप साऱ्या सकारात्मक अदृश्य शक्ती पासून मदत घेऊ शकतो.

जस की तुमची एखादी इच्छा असेल आणि ती खूप दिवसापासून पूर्ण होत नसेल किंवा तुमच्या जीवनात नोकरीची समस्या आहे, व्यवसायाची समस्या आहे, धनाची समस्या असेल किंवा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर मुंग्यांशी संबंधित काही खास काम केल्याने तुरंत सुटका मिळेल.

मुंग्यांशी संबंधित पहिला उपाय हा आहे की, जर तुमच्या जीवनात धन संबंधित समस्या असेल, नोकरी मिळत नसेल, व्यवसाय चालत नसेल तर तुम्हाला खास प्रयोग हा करायचा आहे की जो सुकलेला नारळ असतो ज्यामध्ये पाणी नसते तो घ्यायचा आहे आणि हा नारळ वरून थोडा जाळून या नारळात साखर भरायची आहे

आता परत तो नारळ पॅक करायचा आहे व वरून लाल धागा गुंडाळायचा आहे आणि हे पिंपळाच्या झाडाजवळ ठेवायचे आहे. तर यामुळे सर्व अदृश्य सकारात्मक शक्ती तुम्हाला मदत करण्यास येतील. जिथंही तुम्हाला मोठ्या काळ्या मुंग्या दिसतात तिथे हा उपाय तुम्ही स्वतः करून बघा.

त्यादिवशीपासूनच तुम्हाला फरक जाणवेल. हा उपाय करताच धन संबंधित कोणत्याही समस्या असल्या तरी त्या लगेचच गायब होतील. हा प्रयोग केल्याने राहू, केतु आणि शनी चे चांगले प्रभाव जीवनात बघायला मिळतात.

राहू, केतु हे खूपच रहस्यमय ग्रह आहेत. जर तुमच्या जीवनात राहू, केतु किंवा शनी चे दुष्परिणाम जाणवत असतील तर लगेचच तुम्हाला मुंग्यांची सेवा केली पाहिजे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here