नमस्कार मित्रांनो
मित्रानो काहीही होऊ दे पण अशी भाकरी कधीच खाऊ नका नाहीतर याचे परिणाम वाईट होऊ शकतात. अशा दिसणाऱ्या भाकरीमुळे तुमचा जीव जाऊ शकतो. ही भाकरी नाही तुमच्यासाठी काळ आहे.
मित्रांनो अस म्हणतात की घरातील भाकरी खाल्ल्याने शरीराला जी ताकद मिळते ती बाहेरच्या खाण्यातून मिळत नाही. यात काहीच शंका नाही की घरातील जेवण हे बाहेरच्या खाण्यापेक्षा नक्कीच पौष्टिक आणि स्वादिष्ट असते.
आजच्या जमान्यात लोक या गोष्टी पाठीमागे टाकून घरातील जेवणापेक्षा बाहेरचे जेवण पसंद करतात. आज आपण भाकरी बद्दल माहिती घेऊया, तुम्ही जर अशी भाकरी खात असाल तर सावध व्हा तुमचा जीव सुद्धा जाऊ शकतो. अशी दिसणारी भाकरी आणि एवढ्या संख्येत भाकरी खाणे तुम्हाला महागात पडू शकते.
तीन भाकरी कधीच खाऊ नका
जेवणाच्या ताटात 3 भाकऱ्या कधीच वाढू नका कारण तीन तीगडा आणि काम बिगाडा असे असते. काहीवेळा अस होत की आपण जेवत असताना ताटात दोन किंवा तीन भाकऱ्या वाढून घेतो पण तुम्हाला माहित आहे का की ताटात एकत्र तीन भाकरी ठेवणे अशुभ मानले जाते.
त्यामुळे चुकूनही एकत्र तीन भाकऱ्या ताटात कधीच ठेऊ नका. जर कोणाला तीन भाकरी देण्याची गरज वाटलीच तर एका भाकरीचे दोन भाग करा त्यामुळे त्यांची संख्या ही विभाजित होईल.
तुम्ही हा विचार करत असाल की ताटात तीन भाकरी ठेवणे अशुभ का असते? याबद्दल विस्तारित माहिती घेऊया. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार तीन या संख्येला अशुभ मानले जाते आणि हेच कारण आहे की कोणतेही शुभ कार्य करत असताना या संख्येची खास काळजी घेतली जाते.
कोणत्याही धार्मिक कार्यात किंवा शुभ कार्यात तीन वस्तूंना सहभागी केले जात नाही. अशा मध्ये अन्न वाढत असताना ही याची काळजी घेतली जाते. अस म्हणल जात की व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याच्या त्रयोदशीला देणाऱ्या अन्नात तीन भाकऱ्या दिल्या जातात.
हेच कारण आहे की कोणत्याही व्यक्तीच्या ताटात तीन भाकरी वाढणे मृतकच्या भोजनाप्रमाने असते. तीन भाकरी खाल्याने व्यक्तीच्या मनात शत्रूत्वाचा भाव उत्पन्न होतो. यामागे धार्मिकच नाही तर वैज्ञानिक कारण ही आहे.
कोणत्याही व्यक्तीच्या ताटात दोन भाकरी, एक वाटी डाळ, 50 ग्राम भात आणि एक वाटी भाजी पुरेशी असते. म्हणजेच याला एका व्यक्तीचा संतुलित आहार मानले जाते. यामुळे व्यक्तीला योग्य प्रमाणात ऊर्जा प्राप्त होते.
यापेक्षा जास्त तुम्ही अन्न खाल्ले तर हे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. भूक लागली तरी थोड्या थोड्या प्रमाणातच खाल्ले पाहिजे, एकाच वेळी भरपूर अन्न कधीच खाऊ नये. म्हणजेच धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीने बघितले तरी तीन भाकरी खाणे संतुलित आहार मानले जात नाही.
वास येणारी भाकरी कधीच खाऊ नये
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जास्त दिवस ठेवलेली भाकरी कधीच खाऊ नये. वास येणारी भाकरी खाल्ल्याने खूप लोकांचा जीव गेला आहे.
वास येणारी भाकरी खात असाल तर सर्वात आधी ते चेक करा की भाकरी तोडत असताना त्यामध्ये तार दिसत आहे का? अशी भाकरी ही पूर्णपणे विष असते त्यामुळे अशी भाकरी खाऊ नका.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.