मेलात तरी चालेल पण अशा महिलांशी चुकून सुद्धा लग्न करू नका…पुरुषांनी नक्की बघा. चाणक्य नीती

0
33

नमस्कार मित्रांनो

मित्रांनो प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो असे म्हणतात. परंतु कधीकधी अयशस्वी आणि उध्वस्त पुरुषाच्या मागे सुद्धा स्त्री असू शकते. खुद्द आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये या गोष्टीचा उल्लेख केला आहे.

त्यांनी त्या महिलांबद्दल सांगितले आहे ज्यांच्यात काही दोष आहेत. अशा स्त्रिया स्वर्गासारखे घर नरकात बदलतात. हे गुण असलेल्या महिलांनी त्यांना पत्नी बनवण्याची चूक करू नये. त्यांच्याबरोबर जीवन हे मृत्यूसारखे आहे.

ज्या स्त्रियांना लाज , लज्जा , शरम नसते अशा स्त्रियांसोबत राहणे खूप कठीण असते. अशा महिला कुटुंबाचे नाव धुळीला मिळवतात. त्यांच्यामुळे समाजात आदर कमी मिळतो. लोकांशी आदराने कसे वागावे हे त्यांना कळत नाही. यामुळे समाज आणि लोक आपल्यापासून दूर होतात.

मूर्ख स्त्री देखील चांगले घर उध्वस्त करते. ती योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकत नाही. त्यांच्या मूर्खपणामुळे पतीसह कुटुंबातील सर्व सदस्यांना त्रास सहन करावा लागतो. अशा स्त्रिया विचार न करता चुकीचे निर्णय घेतात.

ज्या स्त्रीचे शब्द कठोर असतात ती देखील पत्नी होण्यास योग्य नसते. अशा महिला त्यांच्या कुटुंबाला धरून जीवन जगत नाहीत. त्यांच्या येण्याने घरात भांडणे, कटकटी वाढतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. त्यांना कोणीही पसंत करत नाही. हळू हळू नवराही तिचा तिरस्कार करू लागतो.

ज्या स्त्रीचा स्वभाव नकारात्मक असतो ती देखील चांगली नसते. अशा महिला अनेकदा दुष्ट स्वभावाच्या असतात. अशा महिला कधीच सुधरत नाहीत. ते स्वार्थीही असतात. अशा महिला फक्त स्वतःची काळजी घेतात. लवकरच एखाद्या व्यक्तीच्या शत्रू बनतात. या महिला आपल्या दुष्टपणाने घर उद्ध्वस्त करतात.

ज्या महिला खर्चिक असतात अशा महिलांसोबत सुद्धा जीवन जगणे अवघड असते. अशा महिला बरकत कधीच घरात राहू देत नाहीत. ती तिच्या पतीच्या कमाईपेक्षा जास्त खर्च करते. अशा स्त्रीला पत्नी बनवल्यास पती आयुष्यात कधीच प्रगती करू शकत नाही.

वैवाहिक जीवनात एकनिष्ठता सर्वात महत्त्वाची असते. पण काही स्त्रियांना पतीपेक्षा गैर-पुरुषांमध्ये जास्त रस असतो. तिचे इतर पुरुषांसोबत अफेअर चालते. अशी स्त्री आपल्या पतीचे जीवन नरकापेक्षाही वाईट बनवते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here