हि 3 लक्षण असलेली बायको दुसऱ्या पुरुषासोबत निघून गेली तरी दुखी होऊ नका…कारण…

0
54

नमस्कार मित्रांनो

मित्रांनो जर हे तीन लक्षण असलेली स्त्री तुमच्या आयुष्यातून निघून गेली तर तिचा कधीही पाठलाग करू नये किंवा दुःखी देखील होऊ नये. तुम्ही खूप भाग्यवान आहात कि ती दृष्ट स्त्री तुम्हाला सोडून गेली.

इथून पुढे तुमच्या प्रगतीचे दिवस सुरु होतील त्यामुळे रडणे थांबव मूर्खा आणि आपले जीवन आनंदाने घालव. वासनेच्या ज्वालेत जळण्यापासून तू वाचला आहेस. त्यामुळे भोलेनाथचे आभार मान.

मित्रानो चांगल्या स्त्री-पुरुषांचे शरीर पाहून विचलित होऊ नका. वासनांध विचारांत बऱ्याचदा भ्रम असतो. वासनेच्या प्रेमात पडून आयुष्य वाया घालवू नका. स्त्री केवळ आदरास पात्र आहे, उपभोग किंवा चैनीची वस्तू नाही.

इतरांच्या सांगण्यावरून तिला सुंदर म्हणणे चुकीचे आहे. जर स्त्री सद्गुणी असेल तर तिच्या गुणांची प्रशंसा करा, नाहीतर ती सुद्धा हाडांच्या मासाने बनलेली देह आहे, मग तू तिच्या शरीरासाठी वेडा का झाला आहेस.

जर एखादी स्त्री तुम्हाला सोडून गेली असेल तर दु:ख करत बसण्यापेक्षा तिला विसरून पुण्य कर्मांमध्ये गुंतून जा. जर तुम्हाला सर्वोच्च पदाची इच्छा असेल तर तुमचे जीवन परोपकारात घालवा, तरच तुमचे कल्याण होईल.

लोभी स्त्री

मित्रानो लोभी स्त्रीवर कधीही प्रेम करू नका. ज्या स्त्रीला नेहमी पैसा मिळवण्याची इच्छा असते, तिला तुम्ही सोडून द्या किंवा ती स्वतःहून तुम्हाला सोडून गेली तर अतिउत्तम. कारण एक लोभी स्त्री तुम्हाला एक ना एक दिवस लाथ मारून निघून जाईल.

म्हणून, जर लोभी स्त्रीने तुम्हाला नाकारले आणि एखाद्या श्रीमंत व्यक्तीकडे गेली, तर देवाने तुमच्यावर कृपा केली आहे. जर तुम्ही त्या स्त्रीची आसक्ती सोडली नाही तर तिला मिळवण्यासाठी तुमचे सर्वस्व लुटले जाईल आणि ती स्त्रीही तुम्हाला मिळणार नाही कारण लोभी स्त्रीचे कोणीही नसते ज्याच्याकडे पैसा त्याचीच ती असते.

गर्विष्ठ स्त्री

स्त्रीला तिच्या देहावर, कपड्यावर अभिमान असेल तर अशा स्त्रीवर कधीही प्रेम करू नका. अशी स्त्री तुमच्या डोक्यावर बसेल. ती तुला गुलाम म्हणून ठेवेल आणि तुझ्यावर प्रेम करणार्‍या सर्व नातेवाईकांचा नाश करेल.

तुमच्या मनाला गोंधळात टाकून तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्यांना तुमचा शत्रूही बनवेल. म्हणूनच तुम्ही गर्विष्ठ स्त्रीवर कधीही प्रेम करू नका. अशी स्त्री तुम्हाला सोडून गेली असेल तर आनंदी राहा, यातच तुमचे कल्याण आहे.

बंधनात न राहणारी स्त्री

मित्रानो तुम्ही कधीही मुक्त स्त्रीवर प्रेम करू नका. मुक्त पणे वागणाऱ्या , कोणाच्याही बंधनात न राहणाऱ्या स्त्रिया बऱ्याच अंशी फसव्या असतात. अशी स्त्री तुमच्या भल्याचा विचार करणार नाही. ती फक्त स्वतःचा विचार करेल आणि जेव्हा तुमचा काही उपयोग नसेल तेव्हा ती तुम्हाला सोडून दुसऱ्या कोणाकडे तरी जाईल.

जर तुम्हाला वाटत असेल की ती फक्त तुमच्यावर प्रेम करते तर तुम्ही मूर्ख आहात. अशी स्त्री कोणावरही प्रेम करत नाही. तिला नवीन पुरुष हवे असतात. म्हणून अशा स्त्रीच्या भानगडीत पडू नका , नाहीतर ती तुमच्याच बुद्धीने तुम्हाला नष्ट करेल. जर अशी स्त्री तुम्हाला सोडून गेली असेल तर दुःखी होऊ नका. देवाने तुमचे भले केले आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here