नमस्कार मित्रांनो
मित्रानो शत्रू पासून सुटका करून घ्यायची असेल तर आज आम्ही जो तोडगा सांगतोय तो नक्की करून बघा… हा उपाय केल्याने शत्रु तुमच्या समोर येऊन नाक रगडेल, माफी मागेल.
जर तुम्ही एखाद्या शत्रूपासून खूप चिंतेत असाल, कोणी गरजेचे नसतानाही तुम्हाला सारखे त्रास देत असेल , किंवा कोणी जर तुमच्या जीवाचा दुष्मन बनला असेल किंवा तुमच्या परिवारावर वाईट नजर ठेवत असेल.
तर आज मी तुम्हाला शत्रू पासून सुटका मिळवण्यासाठी खूपच पॉवरफुल आणि शक्तिशाली उपाय सांगणार आहे तो नक्की करून बघा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक बटाटा घ्यायचा आहे आणि दोन नवीन खिळे घ्यायचे आहेत.
हा उपाय तुम्हाला शनिवारी किंवा मंगळवारीच करायचा आहे. तर उपाय करताना तुम्हाला दक्षिण दिशेला मुख करून बसायचे आहे. सर्वात आधी त्या शत्रूच्या नावाचे ध्यान करायचे आहे . त्याचा चेहरा आठवायचा आहे.
त्यानंतर हा मंत्र बटाटा समोर ठेवून बोलायचा आहे ( ओम हन हनुमते शकलं शत्रू संहारन्याय (शत्रूचे नाव ) वश फट स्वाहा ) हा मंत्र तुम्हाला 92 वेळेस म्हणायचा आहे.
हा मंत्र बोलल्याने तुमचा बटाटा ही सिद्ध होईल. त्यानंतर वरच्या बाजूने एक खिळा त्या बटाट्यामध्ये घुसवायचा आहे आणि नंतर खालच्या बाजूने एक खिळा घुसवायचा आहे.
हा बटाटा घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे (फक्त एवढं लक्षात ठेवा की बटाटा बाहेर घेऊन जात असताना रस्त्यात कोणाशीही बोलू नका, परत येतेवेळी पण कोणाशी बोलू नका आणि पाठीमागे वळून पाहू नका).
एका शांत ठिकाणी जाऊन एक छोटा खड्डा करा आणि त्या मातीमध्ये हा बटाटा पुरून टाका. एवढं केल्याने तुमचा शत्रू कायमचा तुमच्या जीवनातून निघून जाईल आणि हा इतका पॉवरफुल उपाय आहे की यामुळे तुमच्या शत्रूच्या जीवाचे बरे वाईट देखील होऊ शकते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.