16 एप्रिल हनुमान जयंती. या चार राशींचे नशिब चमकणार. लाख नाही तर करोडो मध्ये खेळणार.

0
5586

नमस्कार मित्रानो

मित्रानो हिंदू धर्मामध्ये हनुमान जयंतीला विशेष महत्व प्राप्त आहे. हा दिवस भगवान बजरंगबलींना समर्पित असून हा दिवस बजरंगबलींचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो.

शनिवार हा हनुमानजींचा दिवस मानला जातो. यावेळी शनिवारी हनुमान जयंती येत असल्यामुळे हा दिवस अतिशय महत्वपूर्ण मानला जात आहे. दिनांक १६ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.

मान्यता आहे कि या दिवशी हनुमानजींची पूजा केल्याने अनेक शुभ फलांची प्राप्ती होते. मित्रानो भगवान हनुमान हे संकट मोचन आहेत. असे म्हणतात कि श्रद्धा आणि भक्ती पूर्वक अंतकरणाने हनुमानजींचे नाव जरी घेतले तरी सर्व संकट दूर होतात.

जे लोक भक्ती भावाने , शुद्ध अंतकरणाने मारुतीरायांची पूजा करतात अशा लोकांच्या जीवनात कधीच कोणतेही संकट येत नाही. जरी संकटे आली तरी जास्त काळ टिकत नाहीत.

मेष रास

मेष राशी वर मारुती रायांची विशेष कृपा बसणार आहे. आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याची स्थिती आता बदलणार आहे. प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे. मानसन्मानाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. मनावर असणारी उदासी दुर होणार आहे. शुभ आणि सकारात्मक विचारांची पेरणी आपल्या जीवनात होणार आहे.

कोर्टकचेऱ्यात चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. वैवाहिक जीवनात चालू असणारी परेशानी आता दूर होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ लाभकारी ठरणार आहे. धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. शत्रुवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात.

मिथुन रास

मिथुन राशीवर बजरंग बली विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. भौतिक सुख समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे , पण गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मित्र या काळात आपल्याला चांगले उपयोगी पडणार आहेत. शत्रूवर विजय प्राप्त होणार आहे. करिअर विषयी मनाला आनंदित करणारी खुशखबर कानावर येऊ शकते. मनावर असणारे भय भीती चिंतेचे दडपण आता दूर होणार आहे. मानसिक ताणतणाव दूर होणार आहे. भावकीत चालू असणारे वाद आता मिटणार आहेत.

सिंह रास

सिंह राशीवर भगवान मारुती अतिशय प्रसन्न होणार आहेत. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. राजकीय क्षेत्रात भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापाराला नवी चालना प्राप्त होईल. नवीन व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत.

नोकरीच्या ठिकाणी आपला मान वाढणार आहे. अधिकारीवर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. प्रेम जीवनात अनेक दिवसापासून चालू असणारे तणावाचे वातावरण आता दूर होणार आहे. नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल. जुन्या मित्र-मैत्रिणीच्या गाठीमुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे.

कुंभ रास

कुंभ राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. भाग्य या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. आर्थिक प्राप्तीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. आर्थिक प्रगतीचे नवे साधन उपलब्ध होणार आहेत. मित्रपरिवार आणि सहकार्‍यांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे.

कार्यक्षेत्रातून आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल. व्यावसायिक दृष्ट्या हा काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायाला नवी चालना प्राप्त होणार आहे. मैत्रीचे नाते अधिक मधुर बनणार आहे. मैत्रीचे नाते अधिक मजबूत बनेल. राजकीय क्षेत्रातून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here