ऑगस्ट महिन्यात या 3 राशींचे भारी नुकसान तर या 4 राशी होणार मालामाल.

0
663

नमस्कार मित्रानो

मित्रांनो ऑगस्ट महिन्यात ग्रहनक्षत्रात अनेक बदल घडून येणार आहेत. ऑगस्ट मध्ये बनतं असलेल्या ग्रहांच्या स्थितीचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशी वर पडणार आहे. ऑगस्ट महिन्यात आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येणार आहेत.

हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय लाभकारी ठरणार आहे. या काळात आपण आपल्या भविष्याच्या दृष्टीने बनवलेल्या योजना सफल ठरणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. आपल्या मनात निर्माण झालेली नकारात्मक भावना आता दूर होणार असून आपल्या बुद्धिमत्तेला साकारात्मकतेची जोड प्राप्त होणार आहे.

उद्योग ,व्यापार आणि कार्यक्षेत्रातून आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल. व्यवसायाचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार असून प्रत्येक वळणावर यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जीवनात आनंद आणि उत्साह निर्माण होणार आहे.

जे काम हातात घ्याल त्यात यश प्राप्त करून दाखवणार आहात. तर इतर चार राशींच्या बाबतीत हा काळ अडचणींचा ठरू शकतो. प्रत्येक बाबतीत संघर्ष करावा लागू शकतो. कामात अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे या काळात आपल्याला सावध राहणे गरजेचे असून आत्मविश्वासाने कामे करण्याची आवश्यकता आहे.

मेष रास

मेष राशीसाठी ऑगस्ट महिना विशेष फलदायी ठरणार आहे. बुध , गुरु आणि शनी हे आपल्या राशीसाठी शुभफल देणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दिशेने हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. उद्योग व्यापारात प्रत्येक टप्प्यावर प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. या काळात नोकरीत आत्मविश्वास वाढणार आहे.व्यापारानिमित्त केलेले प्रवास लाभाचे ठरतील. काळ अतिशय अनुकूल असून मनात उगाच शंका कुशंका आणू नका. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल.

वृषभ रास

वृषभ राशीसाठी आर्थिक दृष्ट्या हा काळ चांगला राहील. आर्थिक प्राप्ती चांगली असली तरी कौटुंबिक जीवनात मात्र कलहाचे वातावरण राहू शकते. त्यामुळे या काळात थोडेसे सावध राहणे जरुरी आहे. प्रवास करताना , वाहन चालवताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. या काळात वादविवादापासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे. बुद्धी आणि विवेकाने कामे घेण्याची गरज आहे.

मिथुन रास

मिथुन राशीसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. सूर्य , मंगळ , गुरु आणि केतू हे आपल्याला शुभ फल देणार आहेत. त्यामुळे उद्योग ,धंद्यात आणि व्यवसायात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. घरात एखादे मंगल कार्य घडून येण्याचे योग आहेत. नव्या आर्थिक योजनांना चालना प्राप्त होणार आहे. नोकरीत आपण केलेल्या कामाचे कौतूक होईल.

कर्क रास

कर्क राशीसाठी ऑगस्ट महिना काहीसा नकारात्मक ठरणार आहे. उद्योग ,धंदा वाढवण्यासाठी जाणकारांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. हाती घेतलेल्या कामांत अपयश येऊ शकते. काही कामांत अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे या काळात संयमाने कामे घेणे गरजेचे आहे. कोणतेही काम करताना घाई घडबड करू नका. वाईट संगत आणि व्यसनांपासून दूर राहणे हिताचे ठरेल.

सिंह रास

सिंह राशीसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घडामोडी घडून येणार आहेत. शुक्र , गुरु , शनी आणि राहू हे आपल्यासाठी शुभफल देणार आहेत. हा काळ आपल्या जीवनातील उत्तम काळ ठरू शकतो. नोकरीत काळ सुखाचा असेल. सांसारिक सुखात वाढ होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे.

धनु रास

धनु राशीसाठी हा काळ संमिश्र स्वरूपाचा राहणार आहे. काही कामांत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल तर काही कामात निराशा हाती लागू शकते. नोकरीत काळ सुखाचा जाईल. घरात एखादे मंगल कार्य घडून येईल. या काळात पैशांची बचत करणे आवश्यक असून अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल. भावकीत त्रास वाढू शकतो. उद्योग व्यापारात महत्वाचे सल्ले घेण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मकर रास

मकर राशीसाठी अडचणींचा ठरणार आहे ऑगस्ट महिना. त्यामुळे या काळात रागावर नियंत्रण ठेवून संयमाने कामे घेणे आवश्यक आहे. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद वाढू शकतात. या काळात भावनांवर आवार घालणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या मनाला मजबूत बनवण्याची गरज आहे. आत्मविश्वासाने कामे केल्यास प्रगतीला वेळ लागणार नाही. कार्यक्षेत्रातील कामांत काहीशा अडचणी निर्माण होतील.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here