नमस्कार मित्रानो
मित्रानो तुम्हाला जर पित्ताचा भयंकर त्रास असेल , पित्त कोणत्याही प्रकारचे असेल ते निघून जाईल. सोबतच त्वचा रोग असेल , कावीळ झालेली असेल , तुमचं लिव्हर व्यवस्थित काम करत नसेल , वजन कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल अशा अनेक समस्या कमी करण्यासाठी हा रस तुम्ही नक्की घ्या.
मित्रानो हा रस अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवू शकतो. हा रस बनवण्यासाठी आपल्याला दोन पदार्थ लागणार आहेत. हे दोन्ही पदार्थ सहजरित्या सर्वांच्या घरात उपलब्ध होतात. बऱ्याच जणांनी आता पर्यंत अनुमान सुद्धा लावले असेल कि हा रस तर खूपच कडू असेल.
परंतु मित्रांनो आम्ही सांगतोय त्या पद्धतीने हा रस तुम्ही बनवा हा रस तुम्हाला अजिबात कडू लागणार नाही. उलट याचे औषधी गुणधर्म तुमच्या शरीराला मिळतील. आणि हे सर्व त्रास तुमचे पूर्ण पणे निघून जातील. मित्रानो आपल्याला कारल्याचा रस बनवायचा आहे.
मित्रानो या रसात घरातील एक घटक मिक्स करायचा आहे ज्यामुळे हा रस आपल्याला कडू लागणार नाही. यात साखर मिक्स करायची नाहीये. मित्रानो या उपायाने तुमचा पित्ताचा त्रास पूर्णपणे निघून जाणार आहे. शुगर सुद्धा तुमची नॉर्मल होणार आहे.
आयुर्वेदानुसार आंबट , खारट , गोड , तुरट , तिखट , कडू या सहा रसयुक्त पदार्थ स्वास्थाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असते. परंतु त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे त्यांचा समतोल राखण खूप महत्वाचं आहे. मित्रानो हा रस यांचं समतोल राखण्याचं काम करतो.
मित्रानो हा रस बनवण्यासाठी कवळ कारलं घ्यायचं आहे. या कारल्यात अत्यंत महत्वाचे गुणधर्म असतात आणि म्हणूनच आपल्याला याचा वापर करायचा आहे. आपल्याला उपायासाठी छोटं कार्ल घ्यायचा आहे , मोठं कार्ल घ्यायचं नाहीये. छोटं कार्ल घेतलं तर दोन कार्ले घ्यायचे आहेत आणि मोठं असेल तर अर्ध कार्ल घ्यायचं आहे.
मित्रानो कार्ल्यातील बिया काढून टाकायच्या आहेत आणि ते कार्ले कुटून घ्या किंवा मिक्सर मध्ये बारीक करा. बारीक करून झाल्यानंतर त्यात १ ग्लास पाणी मिक्स करायचं आहे आणि वस्त्राच्या साहाय्याने गाळून घ्यायचं आहे. गाळणीने गाळायचे नाहीये.
मित्रानो गाळून घेल्यानंतर दुसरा घटक त्यात मिक्स करायचा आहे तो म्हणजे तुरटी. तुरटी तुम्हाला सहज रित्या किराणा दुकानात उपलब्ध होईल. त्या तुरटीची पावडर आपल्याला या रसात टाकायची आहे. अगदी अंगठ्याच्या नखावर येईल इतकीच पावडर आपल्याला रसात मिक्स करायची आहे.
चांगल्या प्रकारे ती पावडर मिक्स करून घ्यायची आहे आणि १० मिनिटे ते मिश्रण तसेच ठेवून द्यायचे आहे. १० मिनिटानंतर त्यातील जे कडू गुण आहेत ते तुम्हाला खाली जमा झालेले दिसतील. त्यानंतर पुन्हा या रसाला वस्त्रगाळ करायच आहे.
मित्रानो हा रस आपल्याला सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे. संधिवात , मुतखडा , हाय शुगर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांना भयंकर पित्ताचा त्रास आहे अशा आजरांवर गुणकारी असा रस आहे. हा रस तुम्हाला ३ दिवस दररोज घ्यायचा आहे.
मित्रानो या रसाने काहींना उलटी देखील होऊ शकते. परंतु घाबरून जाऊन नका , उलटीमधून तुमचा सर्व पित्त विकार निघून जाईल. उलटी झालीच तर तूप भात खावा. मित्रांनो हा रस तुम्हाला रोज सकाळी बनवायचा आहे. रात्री बनवून मग सकाळी प्यायचा नाहीये.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.