उद्या आषाढी एकादशी. या भाग्यवान राशींची लागणार लॉटरी पुढील 12 वर्ष राजयोग

0
691

नमस्कार मित्रांनो

मित्रानो हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्व सांगितले जाते. त्यातल्या त्यात आषाढी एकादशी हि विशेष महत्वपूर्ण मानली जाते. वारकरी सांप्रदायांचा सर्वात मोठा उत्सव म्हणून आषाढी एकादशीची एक वेगळी ओळख आहे.

त्यामुळे या दिवशी भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी भाविक पंढरपुरात दाखल होतात आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर असतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला आषाढी एकादशी असे म्हटले जाते.

मान्यता आहे कि या दिवसापासून भगवान विष्णू पुढील चार महिने योग निद्रेमध्ये जातात आणि या चातुर्मासात व्रत , उपवास आणि तप केल्याने अतिशय शीघ्र गतीने त्याचा लाभ प्राप्त होतो.

मान्यता आहे कि या दिवशी श्री विठ्ठलाची विधी विधान पूर्वक पूजा आराधना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व पाप दूर होतात आणि भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने सुख समृद्धीची प्राप्ती होते.

यावेळी आषाढी एकादशीला शुक्ल योग आणि ब्रम्ह योग बनत आहेत. त्यामुळे या एकादशीला व्रत उपवास केल्याने मृत्यू नंतर वैकुंठाची प्राप्ती होते अशी मान्यता आहे. एकादशीच्या दिवशी शुभ कार्य करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे.

सोबतच वाईट कामांपासून दूर राहणे देखील तितकेच महत्वपूर्ण आहे. मनात सुद्धा वाईट विचार येऊ देऊ नयेत. या दिवशी दिवसभर विष्णू नामाचा जाप करणे आणि रात्री सुद्धा विठ्ठलाच्या नावाचा जाप करणे शुभ मानले जाते.

या काळात व्यक्तीने जर चांगले कर्म केले तर निश्चितच त्याचे चांगले फळ व्यक्तीला प्राप्त होते. उद्या आषाढ शुक्ल पक्ष विशाखा नक्षत्र दिनांक १० जुलै रोज रविवार लागत असून आषाढी एकादशी आहे.

आषाढी एकादशी पासून पुढे येणारा काळ या भाग्यवान राशींसाठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. अतिशय शुभफलदायी हा काळ यांच्यासाठी ठरणार आहे. एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.

आता जीवनात आनंदाची बहार येणार आहे. हा काळ सर्वच दृष्टीने शुभ आणि सकारात्मक ठरण्याचे संकेत आहेत. भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व दुःख दूर होणार आहेत.

आता अतिशय अनुकूल दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. प्रगतीच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होणार असून प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होणार आहात. जीवनात मोठे सकारात्मक परिवर्तन घडून येण्यास सुरवात होणार आहे.

आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , सिंह , तूळ , धनु आणि कुंभ रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here