नमस्कार मित्रानो
मित्रांनो नकारात्मक परिस्थितीशी झुंज देत असताना कधीकधी मनुष्याच्या जीवनात अशा काही सकारात्मक काळाची सुरुवात होते की अचानक मनुष्याच्या जीवनातील परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास सुरूवात होते.
वाईट आणि नकारात्मक काळाचा अंत होऊन शुभ काळाची सुरुवात होते. जीवनात चालू असणारा नकारात्मक काळ पूर्णपणे समाप्त होतो , अपयशांचा काळ संपून यश प्राप्तीच्या काळाची सुरुवात होते. जीवनातील दुःखाचा अंधकार दूर होऊन सुखाचे सुंदर दिवस मनुष्याच्या वाट्याला येतात.
मित्रांनो शनीची महिमा अपरंपार आहे. जेव्हा शनी प्रसन्न होतात तेव्हा मनुष्याच्या जीवनातील दुःखाचे दिवस संपण्यास वेळ लागत नाही. ज्योतिष शास्त्रामध्ये शनीला विशेष महत्व प्राप्त आहे. मनुष्याच्या जीवनात प्रगती आणि उन्नती घडून येण्यासाठी शनीचा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे.
मित्रानो मनुष्य जीवन हे सुख-दुःखाच्या अनेक रंगांने नटलेले असून प्रत्येक सुखामागे एक दुःख, तर प्रत्येक दुखा मागे एक सुख लपलेलं असतं. जीवनाचा संघर्षमय प्रवास करताना मनुष्याचा एक मात्र सहारा असतो आणि तो म्हणजे ईश्वर.
ईश्वरावर असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती मनुष्याला जगण्याचे बळ देत असते. जीवनातील कठीण परिस्थितीचा सामना करत अनेक दुःख आणि यातना पचवल्यानंतर अचानक मनुष्याच्या जीवनात अशा काही सकारात्मक आणि सुंदर काळाची सुरुवात होते कि पाहता पाहता मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलून जाते.
आज मध्यरात्री पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या काही खास राशींच्या जीवनात येणार असून भगवान शनीची विशेष कृपा यांच्या राशीवर बसण्यास सुरुवात होणार आहे. शनीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. शुभ आणि सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.
मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर आषाढ शुक्लपक्ष शुल्क पक्ष स्वाती नक्षत्र दिनांक 9 जुलै रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून आज पासून या काही खास राशीवर भगवान शनिची विशेष कृपा बसण्याचे संकेत आहेत.
मित्रांनो भगवान शनिदेव हे कर्मफलाचे दाता असून ते न्यायाचे दैवत मानले जातात. ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. येणाऱ्या काळात या काही भाग्यवान राशींना शनि अतिशय शुभ फळ प्रदान करण्याचे संकेत आहेत.
मित्रांनो मनुष्याच्या जीवनात प्रगती घडून येण्यासाठी शनीचा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक असते. जेव्हा शनी शुभ फळे देतात तेव्हा भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही. शनिची कृपा बसते तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती बनु शकतो.
शनिची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करणे विशेष फलदायी मानले जाते. गरजू लोकांना दानधर्म केल्याने शनिमहाराज विशेष प्रसन्न होतात. शनीचा आशीर्वाद लाभण्यासाठी मनुष्याचे कर्म चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे.
उद्याच्या शनिवारपासून अशाच काहीशा सुंदर काळातील सुरुवात या काही खास राशिच्या जीवनात होणार आहे. भगवान शनि देवाच्या कृपेने यांचे भाग्य बदलण्यास सुरुवात होणार आहे.
आता आपल्या जीवनात परिवर्तन घडून यायला वेळ लागणार नाही अनेक दिवसापासून चालू असणारा पराजयाचा काळ आता समाप्त होणार असून विजयाच्या काळाची सुरुवात होणार आहे.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , कर्क , कन्या , वृश्चिक आणि मकर रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.