जी महिला या 8 वस्तूंच दान करते ती कधीच विधवा होत नाही.

0
269

नमस्कार मित्रांनो

मित्रानो घरात घडणाऱ्या लहान लहान गोष्टींमध्ये काही संकेत लपलेले असतात. हे संकेत जर समजुन घेतले तर आपण भविष्यातील येणारी वेळ कशी असेल हे जाणून घेऊ शकतो आणि समस्यांपासून वाचू शकतो. ज्योतिषानुसार जेव्हा दारिद्र्य येण्याची संभावना असते तेव्हा घरात लहान लहान गोष्टी संकेत देतात.

आज आम्ही तुम्हाला या लेखात वास्तू शास्त्राच्या अद्भुत विचारांबद्दल सांगणार आहे. घरातील वृद्ध लोक आपल्याला नेहमी काही ना काही शिकवत असतात ज्यामुळे जीवनात कोणतीच समस्या होऊ नये.

आपल्या समाजात संस्कारांना विशेष महत्व आहे. शास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या पूर्ण केल्याने तुमचा दिवस चांगला जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला असेच उपाय सांगणार आहे जे केल्याने मान सन्मान वाढेल, धनलाभ होईल व भाग्याचा दरवाजा उघडेल.

शिवपूराणात काही अशा वस्तू सांगितल्या आहेत जे दान केल्याने कोणतेही दुर्भाग्य असो, कोणतीही समस्या असो ती दूर होते. कधी कधी मनुष्याला अशी समस्या घेरते जो तो मनुष्य स्वतः भोगत बसतो.

महादेव यांची आराधना केल्याने व पूजा केल्याने समस्त पाप आणि कष्ट दूर होतात. महादेव म्हणजे शिवलिंग आणि शिवलिंग ही अशी गोष्ट आहे ज्यासमोर तुम्ही बसून आपले कष्ट सांगू शकता.

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे विश्वासाची आहे. जर तुम्ही शिवलिंगावर विश्वास करत असाल तर निश्चित रूपाने तुमच्याकडून कोणतीही चूक झाली असेल तर सोमवार पासून पूजा आराधना करा निश्चित पणे तुमच्या समस्या दूर होतील.

दुर्भाग्य दूर करण्यासाठी शिवपुराणात सांगितलेला एक चमत्कारिक उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहे. काही अशा वस्तू सांगणार आहे त्याचे दान केल्याने तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ज्या समस्येशी लढत आहात ते कष्ट समाप्त होतील.

शिवमहापुराणात शिव यांची विस्तृत माहिती आहे तर त्यामध्येच अशा वस्तूंचे वर्णन आहे जे दान केल्याने मनुष्य सर्व संकटांपासून मुक्त होतो. शास्त्रामध्ये जे लोक दानी , महादानी म्हणले जातात ते लोक दान द्वारा, पुण्य कर्म द्वारा आजही ओळखले जातात.

मित्रांनो कोणतेही दान आपल्या सामर्थ्यानुसार करावे. शास्त्रानुसार तुम्ही जे दान करता ते अधिक पटीने आपल्याकडे परत येते म्हणून हा विचार कधीच करू नका की तुम्ही दान केल्याने तुमचे भांडार मोकळे होईल.

शिवपुराणात तर हे सुद्धा सांगितले आहे की तुम्ही जर शिव मूर्तीवर कोणती वस्तू दान केली किंवा शिव यांच्या निमिताने एखादे दान करत असाल तर निश्चित रूपाने ते शंभर पटीने अधिक होऊन तुमच्याकडे परत येते. तर काय काय दान करायचे आणि यामुळे कोणत्या समस्या दूर होतात चला माहिती घेऊया.

मीठ – मीठ दान केल्याने व्यक्ती जर प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष संकटांना सामोरे जात असेल तर सोमवारच्या दिवशी मीठ दान करा तुमचे दुर्भाग्य, दारिद्र्य किंवा समस्या असतील तर त्या सर्व दूर होतील.

म्हणजेच मीठ दान केल्याने तुमचे सर्व दुर्भाग्य दूर होते. पण मीठ दान करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या हाताने समोरच्या व्यक्तीच्या हातात कधीच हे मीठ देऊ नका. ते मीठ खाली ठेवा आणि मग त्यांना घ्यायला सांगा.

गूळ – गुळाचे दान केल्याने तुमची नाती चांगली राहतात मग ते नाते कोणाशीही असो. नवरा बायको मध्ये संबंध चांगले नसतील, नेहमी भांडण होत असेल आणि भांडण घटस्फोट पर्यंत गेले असेल तर तुम्ही महादेवाला शरण जा.

महादेव हे देवाधिदेव आहेत ते सर्व समस्या दूर करतील. आणि महादेवाला गूळ नक्की अर्पण करा. कोणत्याही नात्यामध्ये गोडवा आणायचा असेल तर सोमवारच्या दिवशी महादेवाला गूळ नक्की अर्पण करा.

तीळ – तीळ दान केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास डगमगत असेल, काही लोकांना खूप ज्ञान असते पण त्यांचा आत्मविश्वास कमी असतो व जर एखादा विद्यार्थी असेल तर त्याला सर्व काही येते पण इंटरव्ह्यूमध्ये कॉन्फिडन्स कमी असेल तो परत येतो. अशा स्थितीमध्ये तुम्ही तीळ दान करा.

तूप – तुपाचे दान केल्याने आजार कमी होतात यामुळे आजारापासून तुमच्या शरीराचे रक्षण होते. जर एखादे लहान बाळ असेल जे सर्दी, खोकलयाने त्रस्त असेल तर त्याच्या हाताने तुपाला स्पर्श करून दान करू शकता. महादेवावर तूप चढवल्याने तुमचे सर्व आजार दूर होतात. लक्ष्मीची प्राप्ती होते.

वर सांगितलेल्या सर्व गोष्टी महिलांनी न चुकता दान केल्या तर पतीला दीर्घायुष्य लाभते. संसार जास्त काळ टिकतो. तुमच्या जीवनात समस्या असतील तर प्रत्येक सोमवारी तुम्ही या वस्तू दान करू शकता.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here