8 मार्च‌‌‌ ते 13 मार्च‌‌‌ : तुळ आणि कुंभ रास आता पैशांचा पाऊस पडणार पण…

0
3191

नमस्कार मित्रानो

मित्रानो ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राचे खेळ फार निराळे असतात. ते कधी राजाला रंक तर रंकाला राजा बनवू शकतात. ग्रह नक्षत्राचा अशुभ संयोग व्यक्तीच्या जीवनात नकारात्मक घडामोडी घडून आणत असते. व्यक्तीला जीवन नकोसे करून सोडते पण ग्रह नक्षत्राचा शुभ आणि सकारात्मक प्रभाव मानवीय जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येण्यासाठी पुरेसा असतो.

आपल्या जीवनात कितीही वाईट काळ चालू असुद्या बदलत्या ग्रह नक्षत्राची शुभ स्थिती आपल्या जीवनात अनेक परिवर्तन घडून आणण्यासाठी पुरेशी असते. उत्तम, शुभ अनुकूल ग्रह दशा मनुष्याच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून आणत असते.

बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीचा शुभ अथवा सकारात्मक प्रभाव मानवीय जीवनात वेग वेगळा बदल घडून आणू शकतो. कधी कधी जीवनात जेव्हा संघर्षाचा काळ चालू असतो , परिस्तिथी अतिशय बिकट बनते , परिस्थिती जेव्हा असहाय होते तेव्हा हळूच मनुष्याच्या जीवनात अशा काही सुखद आणि सुंदर काळाची सुरवात होते ,अशा काही शुभ आणि सुंदर घटना घडून येतात कि त्या घटिकेपासून व्यक्तीचे संपूर्ण जीवन बदलून जाते.

दुःख दारिद्र्याचा वाईट काळ संपतो आणि सुखाचे सुंदर दिवस मनुष्यच्या वाट्याला येतात. सुखाच्या सुंदर वाटेने जीवनाचा प्रवास सुरु होतो. दिनांक ८ मार्च ते १३ मार्च या काळात असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव तूळ आणि कुंभ राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

या ६ दिवसांच्या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. दिनांक ८ मार्च रोजी ग्रह नक्षत्रामध्ये अतिशय शुभ सकारात्मक बदल घडून येणार आहेत.

८ मार्च ते १३ मार्च या काळात बनत असलेली ग्रह दशा , ग्रहांची होणारे राशांतरे , ग्रहयुत्या आणि ग्रह नक्षत्राचा बनत असलेला संयोग या २ राशींच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.

आता इथून पुढे नशिबाला नवी चालना प्राप्त होणार आहे. आपले भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.

जीवनात अनेक दिवसापासून ज्या गोष्टींची वाट पाहत आहात त्या आता प्रत्यक्षात उतरणार आहे. आपल्या स्वप्नात असणाऱ्या गोष्टी आता प्रत्यक्षात उतरतील. अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

आता इथून पुढे अशक्य वाटणारी कामे देखील शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. ज्या क्षेत्रात प्रवेश कराल त्यात विजय प्राप्त करणार आहात. आता करिअर मध्ये भरघोस यश प्राप्त करण्याचे संकेत आहेत. ज्या कामांना हाथ लावाल त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

मित्र परिवार आणि सहकाऱ्यांची चांगली मदत आपल्याला लाभणार आहे. नाते संबंधामध्ये आलेली कटुता आता दूर होणार असून नाते संबंध मधुर बनतील. धन लाभाचे देखील योग जमून येणार आहेत.

या काळात धन प्राप्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. अनेक दिवसापासून कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून कामे व्यवस्थितरीत्या पूर्ण होतील.

नोकरीच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. एखादी चांगली नोकरी आपल्याला मिळण्याचे योग आहेत. आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होईल. करिअर मध्ये चालून आलेल्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here