या 7 गोष्टी पुरुषांना कधीच सांगत नाहीत महिला…

0
456

नमस्कार मित्रांनो

मित्रांनो मुली सहजपणे कोणत्याच गोष्टी मुलांना सांगत नाहीत, पण काही वेळ त्यांच्यासोबत राहून तुम्ही स्वतः या गोष्टी जाणून घ्यायला लागता.

प्रत्येक मुलींमध्ये अशा काही गोष्टी नक्की असतात ज्या ती सगळ्यांपासून लपवून ठेवते आणि काही गोष्टी मुली सिक्रेट ही ठेवतात.

या गोष्टी अशा असतात ज्या मुली मुलांना कधीच सांगत नाहीत व मुलांना त्या गोष्टी कधीही समजत नाहीत. या गोष्टी ती मुलगी जीवनभर लपवून ठेऊ शकते.

मनातल्या काही गोष्टीचा राग ही ती तुमच्यावर काढू शकते किंवा याच विचारामुळे स्वतःला एकटे समजू शकते. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत याबद्दल माहिती घेऊया.

मुली आपला नवरा किंवा प्रियकराला हे कधीच सांगत नाही की तिचे किती पुरुषासोबत संबंध झाले आहेत. मुली आपल्या नवऱ्यापासून व प्रियकरपासून या गोष्टी लपवून ठेवतात. मुली या गोष्टी लपवतात कारण त्यांना या गोष्टीची भीती असते की यामुळे तिचा नवरा किंवा प्रियकर नाराज होईल.

खूप मुली आपल्या पार्टनर बद्दल आपल्या एक्स सोबत तुलना करून बघतात पण मुली या गोष्टी गुप्त ठेवतात कारण त्यांचा जोडीदार वाईट किंवा अपमानित फील करायला नको असं त्यांना वाटत असते. पण प्रत्येक मुलगी आपल्या जोडीदाराची तुलना आपल्या एक्ससोबत करून बघतात.

मुली आपल्या मैत्रिणींसोबत ज्या गोष्टी बोलतात त्या गोष्टी त्या आपल्या बॉयफ्रेंड किंवा जोडीदारापासून लपवून ठेवतात. कोणतीही महिला कितीही स्ट्रॉंग आणि यशस्वी असली तरी प्रत्येक महिला ही आपल्या भ्रमात जगत असते.

प्रत्येक महिलेचे एक काल्पनिक जग असते ज्यामध्ये ती स्वतःला सुंदर दाखवण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यांची इच्छा असते की दुनियेतील प्रत्येक मुलगा त्यांच्याकडे आकर्षित व्हावा. पण ही गोष्ट ती महिला नेहमी गुप्त ठेवते.

प्रेम किंवा क्रश बद्दल कधीच कोणतीच महिला सांगत नाही. आपल्या पास्ट बद्दल महिला कोणालाही काही सांगत नाही. महिला कधीच आपल्या आर्थिक स्थिती बद्दल मोकळेपणाने सांगत नाहीत. आपले सेव्हिंग किंवा इन्कम बद्दल लग्नानंतरही मुली आपल्या जोडीदाराला सांगत नाहीत.

महिला आजारी असली तरी कोणाला सांगत नाहीत त्या आपलं काम करत राहतात. पुरुषांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत जेणेकरून ते आपल्या महिला जोडीदाराला योग्य प्रकारे समजू शकतील आणि नाते मजबूत बनवू शकतील.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here