7 फेब्रुवारी रथसप्तमी. उद्याच्या सोमवार पासून तुळ आणि वृश्चिक राशीची लागणार लॉटरी.

0
4058

नमस्कार मित्रानो

मित्रानो हिंदू धर्मामध्ये रथसप्तमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवसाला सूर्य सप्तमी किंवा रथ सप्तमी या नावाने ओळखले जाते. माघ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या सप्तमी तिथीला रथ सप्तमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस भगवान सूर्यदेवाला समर्पित आहे.

रथ सप्तमी हा सण सूर्य देवाचा जन्म दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. हा दिवस सूर्य जयंतीचा दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. भगवान सूर्य देव हे पांढऱ्या रंगाच्या ७ घोड्याच्या रथावर विराजमान आहेत.

रथ सप्तमीच्या दिवशी दान धर्म आणि पुण्य कर्म करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. मान्यता आहे कि रथ सप्तमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने आरोग्याची प्राप्ती होते. अनेक रोग बरे होतात.या दिवशी भगवान सूर्य देवांची पूजा करणे विशेष शुभ फलदायी मानले जाते.

मित्रानो ज्योतिषानुसार सूर्य हे ग्रहांचे राजा मानले जातात. ते ऊर्जेचे दाता असून मान सन्मान आणि पद प्रतिष्टेचे कारक मानले जातात. सूर्याचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीचे भाग्य बदलण्यास पुरेसा असतो. या काळात तूळ आणि वृश्चिक राशीसाठी सूर्य अतिशय शुभ फळ देणार आहेत.

सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव या राशींवर दिसून येणार आहे. रथ सप्तमी पासून पुढे येणारा काळ आपल्या राशी साठी लाभकारी ठरणार आहे. प्रगतीच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आली आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.

मित्रानो आज मध्य रात्रीनंतर माघ शुक्ल पक्ष अश्विनी नक्षत्र रथ सप्तमी दिनांक ७ फेब्रुवारी रोज सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथांचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. जेव्हा महादेवाची कृपा बरसते तेव्हा व्यक्तीचे नशीब चमकण्यास वेळ लागत नाही.

उद्या रथ सप्तमी पासून असाच काहीसा शुभ काळ तूळ आणि वृश्चिक राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. या काळात महादेवाची अपार कृपा तुमच्यावर बरसणार आहे. रथ सप्तमी पासून पुढे येणारा काळ यांच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे.

आता जीवनातील कठीण काळ समाप्त होणार असून मंगलमय काळाची सुरुवात होणार आहे. भगवान सूर्यदेवांच्या कृपेने आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला आपल्या स्वतःमध्ये होणार असून एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.

कार्यक्षेत्रातील कामांना यश प्राप्त होणार आहे. या काळात मानसिक ताण तणाव दूर होईल. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आर्थिक प्राप्तीचे नवे संकेत आपल्याला उपलब्ध होतील.

या काळात धनलाभ घडून येण्याचे संकेत आहेत. रथ सप्तमी पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात अनेक आनंदायी घडामोडी घेऊन येणार आहे. हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होणार आहे. आर्थिक क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. कौटुंबिक जीवनात सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

संसारिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. रथ सप्तमीचा अतिशय सकारात्मक तुमच्या राशीवर होणार आहे. सूर्य देवाच्या कृपेने आपल्या जीवनात आनंदायी घडामोडी घडून येणार आहेत. आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत.

आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. या काळात आपण बनवलेल्या योजना लाभकारी ठरणार आहेत. आपल्या मान सन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ दिसून येईल. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे. नवीन आर्थिक व्यापाराला चालना प्राप्त होईल.

राजकीय क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. भोग विलासतेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. हाती पैसा खेळता राहणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. मित्रांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here