नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो वृश्चिक राशीवाल्यांनी चुकूनही ही झाडे तुमच्या घरात लावू नये. कंगाल व्हाल आणि दारिद्र्य येईल. कारण ही पाच झाडे ज्या घरात असतात त्या घराचा सर्वनाश करतात आणि तुम्ही सुद्धा या गोष्टीची काळजी घ्या. कारण कळत नकळत आपण काही झाडे घरात आणतो जे आपल्या नशिबात बाधा आणतात.
मित्रानो सनातन धर्मात झाडांना खूप पूजनीय मानले जाते कारण ते आपल्याला हवे सोबतच ऑक्सिजन ही देतात म्हणून यांची पूजा केली जाते. तुम्हाला हे माहित आहे का की या झाडांचा संबंध आपल्या जीवनातील सकारात्मकता किंवा नकारात्मकता याच्याशी असतो.
वास्तशास्त्रानुसार काही झाडे अंगणात , घराच्या बागेत किंवा घराच्या आसपास लावल्याने समस्या वाढतात. अशी मान्यता आहे की काही झाडे घराच्या अंगणात किंवा आसपास लावल्याने लक्ष्मी नाराज होते आणि आपल्या जीवनातील तरक्की थांबते.
यामुळे कुटुंबात क्लेश वाढतो आणि पैशाचे संकट ही येते. या सर्व समस्या पासून वाचण्यासाठीच वास्तुशास्त्रानुसार त्याचे पालन करणे खूप गरजेचे आहे नाहीतर घरात नकारात्मकता येऊ शकते. म्हणून जाणून घेऊया की कोणती झाडे आहेत जी आपल्याला घरात लावायची नाहीत.
खजुरचे झाड
मित्रानो खजूरचे झाड जिथे पण असेल त्या जागेची सुंदरता वाढवते आणि याच कारणामुळे काही लोक खजुराचे झाड आपल्या दारात लावतात. पण वास्तुशास्त्रानुसार खजुराचे झाड दारात लावल्याने हळू हळू तुमच्या घरातील खर्च वाढतो त्यामुळे चुकूनही घरात किंवा अंगणात खजुराचे झाड किंवा रोप लावू नका.
पिंपळाचे झाड
पिंपळाच्या झाडाला खूपच शुभ मानले जाते, त्याची पूजा ही केली जाते. पण याचे झाड कधीच घराजवळ किंवा आसपास लावू नये. अस म्हटलं जात की यामुळे धनाची हानी होते. हा पण यामागे वैज्ञानिक कारण हे आहे की पिंपळाच्या झाडांचे मूळ हे खूप लांब पर्यंत जातात.
घराच्या भिंतीना हानी पोहोचू शकते म्हणून तुमच्या घराजवळ जर पिंपळाचे झाड उगवले असेल तर त्याला सन्मानाने श्री हरी विष्णू यांचे नाव घेऊन आणि काही समस्या होणार नाही अशी इच्छा ठेवून मगच पिंपळाचे झाड तेथून सन्मानाने काढून टाका.
मंदारचे झाड
काही लोक हे झाड घरात लावतात कारण हे सुंदर असते पण वास्तुशास्त्रानुसार मंदारचे झाड हे चांगले नाही. अस म्हंटल जात की मंदार सोबतच असे काही वृक्ष असतात ज्यांच्या मधून दूध निघते. आपल्याला असे झाड घरात लावायचे नाही ज्याचे पान तोडल्यावर किंवा फांदी तोडल्यावर दूध निघत असेल.
मेहंदीचे झाड
वास्तुशास्त्रानुसार मेहंदीचे झाड अंगणात लावू नये हे आपल्या जीवनावर विपरीत परिणाम टाकते. हे भलेही औषधी गुणधर्माने परिपूर्ण असेल पण आपण शास्त्र सुद्धा समजून घेतले पाहिजे आणि त्याप्रमाणेच आचरण केले पाहिजे.
सुकलेले झाड
वाळलेले किंवा सुकलेले झाड घरात ठेऊ नका ते आपल्या घरात नकारात्मकता आणि बाधा घेऊन येते. काही लोक घरात बुके सजवतात आणि त्याची फुले सुकून जातात याला पण अपशकुन मानले जाते. यामुळे हळूहळू घर बरबाद होईल आणि तुम्हाला कळणार ही नाही.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.