या 5 चुकांमुळे घरात भूत प्रेत येतात….

0
1076

नमस्कार मित्रांनो

मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की संकट कधीच सांगून येत नाही. अनेकदा घरातील नकारात्मकता इतकी वाढते की अनेक प्रकारच्या समस्या येऊ लागतात. कधी मुल आजारी पडते, कधी असेही घडते की घरातील पैसे कमावणारा मुख्य माणूसच नोकरी गमावतो.

असे मानले जाते की जेव्हा घरात कोणाची वाईट शक्ती येते तेव्हा अशा संकटांना सामोरे जावे लागते. जसे नवरा-बायकोचे भांडण, कुणाचा घरात अचानक मृत्यू, अपघात , कोर्ट कचेरी शत्रू इत्यादी. पण धर्म पुराणानुसार जगातील चांगले आणि वाईट दोन्ही आपल्या जीवनात वास करतात.

परंतु जेव्हा वाईट आपल्यावर वर्चस्व गाजवते तेव्हा आपल्याला त्रास सोडून दुसरे काहीही मिळत नाही. हे संकट आपल्यावर का येते? जर तुम्हाला खरंच यामागचे कारण जाणून घ्यायचे असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

गरुड पुराणानुसार उष्ट्या ताटात किंवा उष्ट्या ग्लासात पाणी कधीही पिऊ नये, कारण यामुळे नकारात्मकता आपल्यावर वर्चस्व गाजवते. आपल्याला अनेक रोग होऊ शकतात ज्यांमुळे आपल्या कुंडलीत राहू दोष निर्माण होत असतात. ज्यामुळे आपले कोणतेही काम यशस्वी होत नाही.

उष्टी प्लेट किंवा उष्टे ग्लास म्हणजे रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याच्या ढिगाप्रमाणे. अनेकदा आपण घरात उष्ट्या ग्लासात पाणी पितो, जे शुभ मानले जात नाही, त्यामुळे नकारात्मकता वाढते. घरातील उष्टी भांडी आणि उष्टे ग्लास आणि धुतल्यानंतरच त्यामध्ये अन्न खा.

मित्रांनो, तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की घरात ठेवलेल्या वस्तू इकडे तिकडे हलतात, ही चिंतेची बाब आहे. यावरून तुमच्या घरात काही वाईट शक्ती असल्याचे दिसून येते. अचानक लाईट बंद होणे किंवा जळणे चांगले मानले जात नाही.

रात्रीच्या वेळी पैंजनाचा आवाजही शुभ मानला जात नाही. यावरून तुमच्या घरात कुठल्यातरी वाईट शक्तीची छाया असल्याचे दिसून येते. या सर्व त्रासांपासून दूर राहण्यासाठी घरामध्ये हनुमान चालिसाचे पठण करावे.

मित्रांनो, वारंवार दुधाचे उतू जाणे किंवा दुध खराब होणे, घरातील काच फुटणे किंवा अपघात होणे, घरातील दीर्घ आजारपण संपत नाही, घरात स्वच्छता असूनही दुर्गंधी येणे, तेल पुन्हा पुन्हा पडणे, भयानक व घाणेरडी स्वप्ने येणे. हे देखील शुभ मानले जात नाही.

जर तुम्हाला या सर्व गोष्टींचे संकेत मिळाले तर समजून घ्या की तुमच्या घरात वाईट शक्तीची छाया आहे. मित्रांनो, तुमचे पोट भरले आहे, परंतु जर तुम्हाला वारंवार भूक लागत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोणाच्या तरी वाईट शक्तीच्या छायेखाली आहात. घराच्या भिंती वारंवार खराब होणे, महिलांना विना कारण राग येणे, हे सर्व हावभाव तुमच्या घरात कोणत्यातरी वाईट शक्तीची छाया असल्याचे दर्शवतात.

घरात जाळे होणे, घरात पाणी टपकणे, कुणाचा तरी आवाज येणे, या सर्व लक्षणांवरून असे दिसून येते की तुमच्या घरात वाईट शक्ती आहेत. रात्री लघवी करताना रात्री 1:00 ते 3:00 या वेळेत इकडे-तिकडे म्हणेजच निर्जन स्थळी किंवा उघड्यावर लघवी करू नये कारण यावेळी नकारात्मकता वावरत असते.

अशा स्थितीत ती तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकते कारण 1 ते 3 वाजेपर्यंतचा काळ हा वाईट शक्तींचा काळ मानला जातो. यावेळी वाईट शक्ती सक्रिय होतात. हीच वेळ आहे जेव्हा तांत्रिक देखील त्यांच्या कृती करतात. त्यांच्यासाठी हा काळ शुभ आहे. परंतु ते आपल्यासाठी चांगले मानले जात नाही.

मित्रांनो सूर्यास्तानंतर कपडे धुवू नयेत. यामुळे घरात वाईट शक्तीचा वावर होऊ शकतो. शास्त्रानुसार असे मानले जाते की सूर्यास्तानंतर कपडे धुवू नयेत तसेच घरातील कोणतीही वस्तू कोणालाही देऊ नये. मित्रांनो तुमच्या घरात इतरांची नखे कापू नयेत, ते शुभ मानले जात नाही.

ज्या घरात कोळ्याचे जाळे तयार होते , त्या घरात 100% नकारात्मक शक्तींचा वावर आहे असे मानले जाते. असे होऊ देऊ नका. कोळ्याचे जाळे ताबडतोब काढा. रात्रीच्या वेळी आरशाकडे पाहू नये. आणखी वाईट शक्ती वर्चस्व गाजवते आणि तुम्हाला तिच्या जाळ्यात अडकवते. असे मानले जाते की गर्भवतीने रात्री एकट्याने बाहेर जाऊ नये, यामुळे तुमच्या न जन्मलेल्या मुलाचा मृत्यू होऊ शकतो. काही अघोरी शक्ती तुमच्या बाळाला इजा करू शकते, अशा वेळी अंगावर काळा धागा बांधावा.

सुगंधित पदार्थ नकारात्मक उर्जेला खूप प्रिय असतात. परफ्युमचे व्यसन असलेल्या व्यक्तींनी निर्जन ठिकाणी जाऊ नये असे मानले जाते. परफ्यूम लावूनही झोपू नये, यामुळे नकारात्मकता येते. मित्रांनो, गरुड पुराणात लिहिले आहे की रात्री उशिरापर्यंत झोपणारी स्त्री आणि सकाळी उशिरापर्यंत उठणारी स्त्री संपूर्ण घर उद्ध्वस्त करते.

अशी स्त्री संपूर्ण कुळाचा नाश करते. हे तुमचे घर उद्ध्वस्त होण्याचे लक्षण आहे, त्यामुळे अशा महिलांनी नीट विचार करून नियमांचे पालन करावे. मित्रांनो, गरुड पुराणानुसार, ज्या व्यक्तीची नखे खूप मोठी आहेत अशा व्यक्तीच्या हातचे अन्न खाऊ नये, अशा व्यक्तीच्या हाताला स्पर्श करणे हे पाप असू शकते. मोठी नखे असलेल्या व्यक्तीपासून नेहमी दूर राहावे, असे लोक रोग निर्माण करतात आणि अनेक नकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात.

मित्रांनो, गरुड पुराणात सांगितले आहे की ज्या कुटुंबात प्रेम नसते, त्या घरामध्ये संकटे नेहमीच राहतात. गरुड पुराणानुसार स्त्रीने पूजा केलीच पाहिजे. यामुळे नरकात जावे लागत नाही, आठवड्यातून एकदा तरी उपवास करावा. यामुळे घरात वाईट शक्तींचा वास न होता देवाचा वास राहतो आणि ज्या घरात देव राहतो त्या घरात महालक्ष्मी नेहमी आपली कृपा वर्षाव करत असते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here