नमस्कार मित्रानो
मित्रानो कधी कधी आपल्या जीवनात अशा काही शुभ आणि सकारात्मक घडामोडी घडून येत असतात कि आपण कधी विचार देखील केलेला नसतो. कधी कधी अचानक आपल्या जीवनात अशा घटना घडतात कि ज्यामुळे आपण आश्चर्यचकित होतो किंवा आनंदाने बहरून जातो.
मित्रानो ज्योतिषशास्त्रानुसार हा सर्व बदलत्या ग्रहनक्षत्रांचा प्रभाव असतो. बदलत्या ग्रहनक्षत्राचा ज्या त्या राशीच्या मनुष्यावर वेगवेगळा प्रभाव पडत असतो. त्याप्रमाणे वेगवेगळे अनुभव व्यक्तीच्या वाट्याला येत असतात.
ग्रहनक्षत्राची स्थिती जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा आपोआपच जीवनात शुभ घडामोडी घडून येतात. असे म्हणतात कि सकारात्मक ग्रहदशेचा प्रभाव रोडपतीला सुद्धा करोडपती बनवून सोडतो.
दिनांक ४ ऑगस्ट पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. कारण या काळात बनत असलेली ग्रहनक्षत्रांची स्थिती यांच्यासाठी उत्तम ठरण्याचे संकेत आहेत.
या काळात होणारी ग्रहांची राशांतरे , ग्रहयुत्या आणि एकूणच ग्रहनक्षत्राच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ प्रभाव या राशींच्या जीवनावर दिसून येण्याचे संकेत आहेत.
मित्रानो श्रावण शुक्ल पक्ष चित्रा नक्षत्र दिनांक ४ ऑगस्ट रोजी सीतला सप्तमी आहे. मित्रानो या काळात सूर्य पवित्रार्पण असून हा दिवस कान टोचण्यासाठी उत्तम मानला जातो. यानंतर दुसऱ्या दिवशी दुर्गाष्टमी आहे. दिनांक ६ ऑगस्ट रोजी शुक्र राशी परिवर्तन करणार आहेत.
शुक्र ६ ऑगस्टला कर्क राशीत गोचर करणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राचे राशीपरिवर्तन विशेष महत्वाचे मानले जाते. ज्योतिष शास्त्रात शुक्राला विशेष स्थान प्राप्त आहे. शुक्रा नंतर दिनांक १० ऑगस्ट रोजी मंगळ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत.
मंगळ वृषभ राशीत प्रवेश करतील त्यामुळे दिनांक ४ ऑगस्ट पासून १० ऑगस्ट पर्यंतचा काळ या काही खास राशींसाठी अतिशय सकारात्मक आणि शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत.
आता इथून पुढे प्रगतीच्या एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. प्रगतीची एक नवी दिशा जीवनाला प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे आपले नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.
ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , कन्या , वृश्चिक , मकर आणि कुंभ रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.