30 ऑक्टोबर पासून अचानक चमकुन उठेल या राशींचे नशीब. पुढील 12 वर्षं राजयोग

0
1441

नमस्कार मित्रानो

मित्रानो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल बनण्यास सुरवात होते तेव्हा त्याचे शुभ संकेत प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. मनुष्य जीवन हे गतिशील असून मानवीय जीवनात वेळोवेळी परिवर्तन घडून येत असते. बदलत्या ग्रहनक्षत्राच्या स्थितीनुसार मनुष्याच्या जीवनात शुभ अथवा अशुभ घडामोडी घडत असतात.

ग्रहनक्षत्र जेव्हा नकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीला एंक अडचणींचा सामना करावा लागतो. कितीही मेहनत केली तरी यश प्राप्त होण्यास वेळ लागतो. बदलत्या ग्रहनक्षत्राच्या स्थितीचा मनुष्याच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत असतो.

नकारात्मक ग्रहदशा मनुष्याला जीवन नकोसे करून सोडते. याउलट हीच ग्रहदशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा मनुष्याच्या जीवनात परिवर्तन घडून यायला वेळ लागत नाही. ग्रहनक्षत्राची शुभस्थिती मनुष्याचा भाग्योदय घडवून आणत असते.

ग्रहांची स्थिती जेव्हा अनुकूल बनते तेव्हा प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. दिनांक ३० ऑक्टोबर पासून अशाच काहीशा अतिशय अनुकूल काळाची सुरवात या भाग्यवान राशींच्या जीवनात होणार असून ३० ऑक्टोबर पासून यांच्या नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होण्यास सुरवात होणार आहे.

आता आपल्या जीवनातील नकारात्मक काळ समाप्त होणार असून मांगल्याचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. योजलेल्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणारे दुःख आणि उदासीचे दिवस आता समाप्त होणार आहेत. मानिसक ताणतणाव मनाची चिडचिड आता दूर होणार आहे.

मनाला आनंदित आणि प्रसन्न करणाऱ्या घटना घडून येणार आहेत. या काळात आपण योजलेल्या योजना अतिशय लाभकारी ठरणार आहेत. नशिबाची दार उघडण्यास आता सुरवात होणार आहे. मित्रानो ३० ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राचे हे राशीपरिवर्तन अतिशय महत्वपूर्ण मानले जात आहे. दिनांक ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी शुक्र वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करणार आहेत. ज्योतिषशास्त्रात शुक्र हे अतिशय महत्वपूर्ण आणि शुभ ग्रह मानले जातात.

शुक्र हे भौतिक सुख सुविधा , धनसंपत्ती , वैवाहिक जीवन , प्रेमजीवन आणि ऐश्वर्याचे कारक ग्रह मानले जातात. शुक्र जेव्हा शुभफल देतात तेव्हा व्यक्तीचे भाग्य चमकण्यास वेळ लागत नाही.

शुक्राच्या धनु राशीत होणाऱ्या या राशीपरिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडणार असून या काही लकी राशींसाठी हे राशी परिवर्तन विशेष लाभकारी ठरणार आहे. आता आपल्या जीवनात शुभ काळाची सुरवात होण्यास वेळ लागणार नाही .

भाग्य या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , सिंह , कन्या , तूळ , धनु आणि मीन रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here