घरात इथे ठेवा 3 रुपये. पैसे मोजून कंटाळा येईल. 7 दिवसात पैसा घरात – श्री स्वामी समर्थ

0
12775

मित्रांनो श्री स्वामी समर्थ

मित्रानो ३ रुपये घरामध्ये ठेवा इथे . पैसा मोजून कंटाळा येईल इतका पैसा तुमच्या घरा मध्ये आपोआप येईल. तुम्हाला याचा फरक सात दिवसांमध्ये दिसायला सुरुवात होईल. मित्रांनो अनेकांनी हा उपाय केलेला आहे तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करा.

मित्रांनो या उपायामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा या उपायाने येते यामुळे घरातील वातावरण प्रसन्न व आनंदी राहते. मित्रांनो हा उपाय काय आहे चला तर पाहूया.

मित्रांनो यासाठी आपल्याला लाल रंगाच्या कापडाचे तीन तुकडे घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एक रुपया दोन रुपये पाच रुपये किंवा दहा रुपयाची कोणतीही तीन नाणी घ्यायची आहेत. मग ते कितीही रुपयाचे असू द्या. एक रुपयाचे तीन असुद्या दोन रुपयांचे तीन असू द्या किंवा 5 रुपयांचे तीन असुद्या. कोणतेही तीन आपल्याला घ्यायचे आहेत.

हे ठोकळे आपल्याला दूध मिश्रित पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत, आणि तिन्ही शिक्के आपल्याला तीन लाल कपड्यांमध्ये वेगवेगळी बांधायचे आहेत.

मित्रांनो या ३ गाठी या तीन पुरचुंड्या आपल्याला माता लक्ष्मी किंवा श्रीहरी विष्णू किंवा श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पायी ठेवून प्रार्थना करायची आहे त्यांचे आशिर्वाद घ्यायचे आहेत त्यांच्याकडे आपल्या मनोकामना सांगायचे आहेत. आपण त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे.

मित्रांनो बोलायच आहे हे माते , हे भगवंता आमच्या आर्थिक अडचणी दूर होऊ दे आमचे घर नेहमी आनंदी राहू दे घरामध्ये सकारात्मकता कायम असू दे घर आनंदी राहू दे हे माझ्या घरातील सर्व कुटुंबियांना निरोगी ठेवून पूजा झाल्यानंतर आपण त्यांचा आशिर्वाद घ्यायचा आहे, त्यांचे नामस्मरण करायचे आहे त्यांचा मंत्र उच्चार करायचा आहे

आणि आशीर्वाद घेतल्यानंतर या तीन पुरचुंड्या आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बांधून ठेवायचे आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते. मित्रांनो सात दिवसांमध्ये आपल्याला याचा फरक दिसायला सुरवात होईल.

घरामध्ये धनसंपत्तीचे आगमन होईल व तुमचं घर अगदी आनंदाने सुख आणि ऐश्वर्याने भरून जाईल. तुम्ही सुद्धा मित्रांनो हा उपाय लगेच करा. कारण अनेक लोकांनी याचा फायदा करून घेतलेला आहे. अनेकांनी हा उपाय करून पाहिलेला आहे. तुम्ही देखील हा उपाय करा आणि तुमचेही अनुभव आम्हाला नक्की सांगा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here