नमस्कार मित्रानो
मित्रानो ज्योतिषशास्त्रानुसार शुभ संयोग आणि शुभ घटिका जमून आल्या कि मनुष्याचा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्रांची शुभ स्थिती आणि ईश्वरीय शक्तीचा आधार मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक आणि शुभ दायक घडामोडी घडून आणत असतो.
जेव्हा नशिबाची साथ आणि ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा मनुष्याच्या जीवनातील नाकारात्मक परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. आज धनत्रयोदशी पासूनअसाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे.
इथून येणारा पुढचा काळ आपल्या राशीसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष महत्वपूर्ण ठरणार आहे. मित्रानो आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षात धनत्रयोदशी मोठ्या उत्साहात साजरा केली जाते.
याच दिवसापासून दिपावलीला सुरवात होत असते. यावर्षी धनत्रयोदशी हि आज २ नोव्हेंबर रोजी आलेली असून धार्मिक दृष्ट्या या दिवसाला विशेष महत्व प्राप्त आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी माता लक्ष्मी , भगवान गणेश आणि कुबेर देवतेबरोबरच भगवान धन्वन्तरीची पूजा देखील केली जाते.
भगवान धनवंतरीला विष्णूचे स्वरूप मानले जाते. धनवंतरी हे आरोग्याचे देवता मानले जातात आणि कुबेर हे धनसंपत्तीचे देवता मानले जातात. या दिवशी भगवान कुबेर आणि धनवंतरीची पूजा केल्याने मनुष्याला जीवनात धनलाभ , सुख समृद्धी , ऐश्वर्या सोबतच आरोग्याची देखील प्राप्ती होते.
हा काळ मनुष्याच्या जीवनातील सुखाचा काळ ठरतो. दिनांक २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजून ३४ मिनिटांपासून ते ८ वाजून १० मिनिटांपर्यंत भौम प्रदोष असून त्यानंतर पूजेचा शुभ मुहूर्त सायंकाळी ६ वाजून १४ मिनिटांपासून रात्री ८ वाजून १० मिनिटांपर्यंत राहणार आहे. हा दिवस भगवान धनवंतरिचा जन्म दिवस मानला जातो.
मान्यता आहे कि समृद्ध मंथन करत असताना भगवान धन्वन्तरी हे अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. या दिवशी भगवान धनवंतरी बरोबरच माता लक्ष्मीची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतात धन लाभाचे योग जमून येतात.
धनत्रयोदशी पासून अशाच काहीशा शुभ काळाची सुरवात या भाग्यवान राशीच्या जीवनात येणार असून इथून येणारा पुढचा काळ यांच्या जीवनात सुरु असलेले दारिद्र्याचे दिवस आता संपण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील पैशांची तंगी आता दूर होणार असून कार्यक्षेत्रातून आर्थिक अवाक वाढण्याचे संकेत आहेत.
हाती पैसा खेळता राहणार आहे. त्यामुळे मानसिक ताणतणाव दूर होईल. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , कर्क , सिंह , तूळ , धनु , मकर आणि कुंभ रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.