आज मार्गशीर्ष अमावस्येची रात्र. 100 वर्षांत पहिल्यांदा करोडो मध्ये खेळतील या 6 राशी

0
1900

नमस्कार मित्रानो

मित्रानो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्व सांगितले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी दर्शवेळा अमावस्या ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. या दिवशी पवित्र नदी मध्ये स्नान करून दानधर्म , पिंडदान आणि श्राद्ध कर्म करणे अतिशय शुभ फलदायी मानले जाते.

मान्यता आहे कि असे केल्याने पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. पितृदोषापासून मुक्ती मिळते. वेळा अमावस्येचा शुभ प्रभाव मनुष्याच्या जीवनात अनेक शुभ घडामोडी घडवून आणत असतो.

जीवनातील दुःख दायी काळाचा अंत होतो. दुःखाची अंधारी रात्र संपते आणि सुखाची सोनेरी सकाळ मनुष्याच्या वाटेला येते. आज पासून असाच काहीसा शुभ काळ या ६ राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत.

आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार असून धन प्राप्तीचे योग जमून येणार आहेत. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहेत. उद्योग , व्यापार आणि कार्यक्षेत्रातून आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल.

मित्रानो मार्गशीर्ष कृष्ण पक्ष ज्येष्ठा नक्षत्र दिनांक १ जानेवारी रोजी उत्तर रात्री ३ वाजून ४२ मिनिटांनी अमावस्येला सुरुवात झाली असून दिनांक २ जानेवारी रोजी मध्य रात्री १२ वाजून ४ मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे.

अमावस्येपासून पुढे येणारा काळ या ६ राशींच्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. कौटुंबिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

मेष रास

अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव मेष राशीवर दिसून येईल. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रातून पैशाची आवक वाढण्याची संकेत आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल.

आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस वाट्याला येणार आहेत. करिअर विषयी एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. नोकरीत आपला मान वाढणार आहे.

वृषभ रास

वृषभ राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत. भोग विलासितेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे.

अनपेक्षित धन लाभ होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे. नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. तरुण तरुणीच्या विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.

सिंह रास

सिंह राशीवर अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव पडणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. कार्यक्षेत्रात अनुकूल घडामोडी घडून येतील. नोकरी विषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरी विषयक आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. धन प्राप्तीचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत.आता प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे.

तूळ रास

तूळ राशीवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद बरसणार आहे. मार्गशीष अमावस्येपासून परिस्तिथी मध्ये सुधारणा घडून येणार आहे. परिस्थिती अतिशय सकारात्मक बनेल. एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.

भाग्य आता भरपूर प्रमाणात साथ देईल. आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी आता दूर होतील. नवे आर्थिक व्यवहार जमून येणार आहेत. राजकीय क्षेत्रातून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. कोर्ट कचेरीच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीसाठी येणारा पुढचा काळ प्रगतीचे नवे दिवस घेऊन येणार आहे. प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. नोकरीत अडलेली कामे पूर्ण होतील. एखादी चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. व्यवसायातून आर्थिक आवक समाधान कारक असेल. सांसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

कुंभ रास

कुंभ राशीवर अमावस्येचा शुभ प्रभाव दिसून येईल. या काळात राजकीय क्षेत्रात नाव कमावणार आहात. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. व्यापारातून आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे.

नवीन उद्योग , व्यवसाय प्रगती पथावर राहतील. आर्थिक क्षमता पहिल्या पेक्षा मजबूत बनणार आहे. पैशांची आवक वाढणार आहे. हाती पैसा खेळता राहील.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here