नमस्कार मित्रानो
मित्रानो मानवीय जीवन हे अस्थिर असून मनुष्याच्या जीवनात काळ किंवा परिस्थिती कधीही सारखी नसते. बदलत्या ग्रहनक्षत्राच्या स्थितीनुसार मनुष्याच्या जीवनात वेगवेगळे परिवर्तन घडून येत असते आणि त्यातच ईश्वरीय शक्तीची कृपा मानवीय जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असते.
ग्रहदशा जेव्हा नकारात्मक असते तेव्हा मनुष्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कामात अपयश , अडचणी , अपमान , पैशांची तंगी , मानसिक ताणतणाव , वाद , भांडणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
हीच ग्रहदशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा मनुष्याच्या जीवनातील परिस्थिती मध्ये अनेक आश्चर्यकारक बदल घडून येण्यास सुरवात होते. जीवनात चालू असणारी वाईट परिस्थिती बदलून सुखाचे सुदंर दिवस मनुष्याच्या वाट्याला येतात.
जीवनातील अपयश आणि अपमानाचा काळ संपून यश प्राप्तीच्या नव्या काळाची सुरवात होते. उद्याच्या शुक्रवार पासून असाच काहीसा सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मीची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार असून यांच्या जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार आहे.
आता इथून पुढे प्रगती आणि उन्नतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. आपल्या जीवनात चालू असणारी मानसिक परेशानी आता दूर होणार आहे. आपल्या जीवनातील ताणतणाव , उदासी आता दूर होणार असून परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल बनणार आहे.
मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. आपल्या आत्मविश्वासात वाढ दिसून येईल. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसांचा संघर्ष आता फळाला येणार असून यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.
मागील काळात आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता आपल्याला प्राप्त होणार आहे. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे प्रत्येक कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
मित्रानो आज मध्य रात्री नंतर आश्विन कृष्ण पक्ष पुष्य नक्षत्र दिनांक २९ ऑक्टोबर रोज शुक्रवार लागत आहे. मित्रानो शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. माता लक्ष्मी हि सुख सौभाग्याची कारक असून धन संपत्तीची दाता मानली जाते.
जेव्हा माता लक्ष्मीची कृपा बरसते तेव्हा भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. आपल्याही जीवनात असाच शुभ काळ येण्याचे संकेत आहेत. आता माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या राशीवर बरसणार असून आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , कर्क , कन्या , तूळ , वृश्चिक , धनु आणि मीन रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.