नमस्कार मित्रानो
मित्रांनो महादेवाची लीला अपरंपार आहे. जेव्हा भोलेनाथ प्रसन्न होतात तेव्हा भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख दूर केल्याशिवाय राहत नाहीत. महादेवाची कृपा बारसल्यानंतर जीवनात कधीही कशाची म्हणून उणीव भासत नाही.
जेव्हा महादेवाची कृपा बरसते तेव्हा भक्तांची झोळी भरल्याशिवाय राहत नाही. मित्रानो महादेव प्रत्येकाचे लाडके दैवत मानले जातात , ते अतिशय भोळे दैवत असून अतिशीघ्र प्रसन्न होतात. म्हणून ते सर्वांचे लाडके दैवत मानले जातात.
महादेवावर श्रद्धा आणि भक्ती नाही असा मनुष्य निराळाच. उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या काही खास राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.
मित्रानो मनुष्य जीवन हे आशेवर आधारित असून रोज एक नवीन आशा आपल्याला जगण्याचे बळ देत असते. ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आणि ईश्वरीय शक्तीची कृपा बरसल्या नंतर मनुष्याचे भाग्य चमकायला वेळ लागत नाही.
प्रयत्नांना नशिबाची जोड प्राप्त होते आणि पाहता पाहता मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलून जाते. उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ या राशींच्या जीवनात येणार असून यांचे भाग्य चमकण्यास सुरवात होणार आहे.
आपल्या जीवनातील दुःख दायक जीवनाचा अंत होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येण्यास सुरवात होणार आहे. कामात येणारे अपयश दूर होऊन यश प्राप्तीला सुरवात होणार आहे.
आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून जग जिंकण्याची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होणार आहे. उद्याच्या सोमवार पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे.
आता इथून पुढे आपल्या जीवनात प्रगतीच्या काळाची सुरवात होणार आहे. महादेवाच्या कृपेने आपण करत असणाऱ्या कामांना यश प्राप्त होणार आहे. आपल्या प्रगतीच्या दृष्टीने हा काळ अतिशय उत्तम ठरणार आहे.
मित्रांनो उद्या आषाढ कृष्णपक्ष मृग नक्षत्र दिनांक दिनांक 25 जुलै रोज सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असुन अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो आणि यावेळी सोमवारी प्रदोषव्रत येत आहे.
सोमवारी येणाऱ्या प्रदोषव्रत्ताला सोमप्रदोषव्रत असे म्हटले जाते. आषाढ महिन्यातील प्रदोषव्रत्ताला विशेष महत्त्व प्राप्त आहे. मान्यता आहे की या दिवशी भगवान भोलेनाथाची विधीवत पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रात भरभराट पहावयास मिळेल. महादेवाच्या कृपेने आपल्या प्रगतीच्या मार्गात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.
कष्टाला फळ प्राप्त होणार असून आपल्या धनसंपत्ती मध्ये वाढ दिसून येईल. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, सिंह, कन्या आणि धनु रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.