नमस्कार मित्रानो
मित्रानो हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे विशेष महत्व सांगण्यात आलेले आहे. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येत असतात. एक येते ती कृष्ण पक्षात आणि दुसरी येते ती शुक्ल पक्षात.
असं म्हणतात कि कामिका एकादशीची कथा श्री कृष्णाने धर्मराज युधिष्टीरला सांगितली. आणि त्या आधी वशिष्ठ मुनींनी दिलीप राजास सांगितली होती. हि कथा ऐकून त्यांना पापांपासून मुक्ती मिळाली आणि मोक्ष प्राप्ती झाली. त्यामुळेच या कामिका एकादशीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.
मित्रांनो मनुष्यजीवन हे गतिशील असून मनुष्याच्या जीवनात वेळोवेळी परिवर्तन घडून येत असते. मानवी जीवनात परिस्थिती कधीही सारखी नसते. ज्योतिषानुसार मनुष्यजीवन हे अस्थिर असून बदलत्या ग्रह नक्षत्राची स्थिती मानवी जीवनाला वेगवेगळे आकार देत असते.
काळानुरूप प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन घडून येत असते. काळ कितीही दुःखदायी असुद्या बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीप्रमाणे काळ बदलल्याशिवाय राहत नाही त्यामुळे आपल्या जीवनात कितीही दुःखदायी काळ असला तरी दिवस पालटण्यासाठी वेळ लागत नाही.
ग्रहनक्षत्रांची शुभ स्थिती आणि भगवान शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर रोडपती सुद्धा करोडपती बनु शकतो. ज्योतिषानुसार शनीचा सकारात्मक प्रभाव लाभदायी ठरतो. ज्योतिषा मध्ये शनीला विशेष महत्व प्राप्त आहे.
मित्रांनो शनीचा नकारात्मक प्रभाव राजाला सुद्धा रंक बनवु शकतो तर शनीची शुभ दृष्टी रंकाला राजा बनवु शकते. उद्याच्या शनिवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.
आता आपले भाग्य बदलण्यास वेळ लागणार नाही. मागील अनेक दिवसापासून भोगत असलेल्या यातने पासून आपली सुटका होणार आहे. आता नशिबाची दार उघडण्यासाठी वेळ लागणार नाही. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहे.
मित्रांनो उद्या आषाढ कृष्णपक्ष रोहिणी नक्षत्र दिनांक 24 जुलै रोज रविवार कामिका एकादशी आहे एकादशी पासून पुढे येणारा काळ या राशींसाठी अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत.
मित्रांनो भगवान शनि हे कर्मफलाचे दाता असून ते न्यायाचे देवता मानले जातात. ते प्रत्येकाला कर्मानुसार कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. म्हणून ज्यांना शनिची कृपा हवी असेल हवी असेल त्यांनी आपली कर्म चांगली ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , सिंह , तूळ , कुंभ आणि मीन रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.