23 डिसेंबर मार्गशीर्ष अमावस्या. 3 राशींची लागणार लॉटरी 3 राशींसाठी राजयोग

0
43

नमस्कार मित्रांनो .

मित्रानो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच मार्गशीर्ष अमावस्या ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. मार्गशीष महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावस्या तिथीला मार्गशीर्ष अमावस्या असे म्हटले जाते.

मित्रांनो हि अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. ही 2022 या वर्षातील शेवटची अमावस्या असून या अमावस्येला पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी स्नान दान आणि तर्पण करणे शुभ मानले जाते.

ज्योतिषानुसार या दिवशी धनाची देवी माता लक्ष्मीची पूजा करणे देखील अतिशय शुभ मानले जाते. मित्रांनो या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. या दिवशी माता लक्ष्मीचे व्रत सुद्धा केले जाते आणि विधिविधान पूर्वक माता लक्ष्मीची पूजा आराधना केली जाते.

मान्यता आहे की मार्गशीर्ष अमावास्येला माता लक्ष्मीची विधिविधान पूर्वक पूजा आराधना केल्याने घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती कायम राहते. शास्त्रानुसार या दिवशी पितरांचे तर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते.

मान्यता आहे कि या दिवशी पितरांचे तर्पण आणि पूजन केल्याने व्रत ठेवल्याने पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. त्यामुळे घरातील नकारात्मक वातावरण समाप्त होत असते आणि घरामध्ये सुख शांती नांदायला लागते त्यामुळे या दिवशी पितरांचे तर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते.

अमावस्येच्या दिवशी दानधर्म करणे देखील अतिशय उत्तम मानले जाते. या दिवशी गाईला आणि कुत्र्याला नैवेद्य देणे देखील शुभ मानले जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदी अथवा कुंडामध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे.

या दिवशी सूर्याला अर्घ्य देणे देखील महत्त्वपूर्ण मानले जाते.मान्यता आहे की या दिवशी पितरांचे तर्पण करण्याबरोबरच या दिवशी भगवान श्री सत्यनारायणाची पूजा करणे देखील शुभ मानले जाते आणि विधिविधान पूर्वक सत्यनारायणाची पूजा करून प्रसादाचे वाटप केल्याने विशेष पुण्य फलांची प्राप्ती होते.

जीवनातील अनेक समस्या समाप्त होतात आणि जीवन आनंदी आणि प्रसन्न बनते. मान्यता आहे की यावर्षी येणारी मार्गशीर्ष अमावस्या या काही भाग्यवान राशीसाठी अतिशय सकारात्मक ठरणार आहे.

अमावसेच्या सकारात्मक प्रभावाने तीन राशीच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे तर तीन राशीच्या जीवनामध्ये राजयोगाचे संकेत आहे. तीन राशींसाठी हा काळ विशेष शुभ फलदायी ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्य यांना मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे.

मित्रांनो मार्गशीर्ष कृष्णपक्ष जेष्ठ नक्षत्र दिनांक 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून दिनांक 23 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजून 47 मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होणार आहे. अमावसेपासून पासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे.

ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मिथुन , सिंह , तूळ , वृश्चिक , मकर आणि कुंभ रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here