नमस्कार मित्रानो
मित्रानो मनुष्य जीवन हे संघर्षपूर्ण असून सुख दुःखाच्या अनेक रंगाने नटलेले आहे. जीवन जगत असताना मनुष्याला अनेक चढउताराचा सामना करावा लागतो. बदलत्या ग्रहनक्षत्राच्या स्थितीनुसार मनुष्याच्या जीवनात वेगवेगळे परिवर्तन घडून येत असते. मित्रानो मनुष्याच्या जीवनात काळ कधीही सारखा नसतो.
आपल्या जीवनात कितीही वाईट दिवस चालू असुद्या किंवा आपल्या जीवनात दुःख कितीही मोठे असुद्या एक ना एक दिवस त्याचा अंत निश्चित असतो. दुःखाचा वाईट काळ संपतो आणि सुखाचे सुंदर दिवस मनुष्याच्या वाट्याला येतात.
बदलत्या ग्रहनक्षत्राची शुभ स्थिती आणि ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद जेव्हा प्राप्त होतो तेव्हा मनुष्याचे भाग्य चमकण्यास वेळ लागत नाही. उद्याच्या शनिवार पासून असाच काहीसा शुभ काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून यांच्या जीवनातील दुःखाचा अंधकार आता दूर होणार आहे.
भगवान शनीची विशेष कृपा यांच्या राशींवर बरसणार असून यांच्या जीवनातील अमंगळ काळाचा अंत होणार आहे. आता भाग्य बदलण्यास वेळ लागणार नाही. मित्रानो मागील काळ आपल्या राशीसाठी बराच कठीण होता. मागील काळात आपल्याला अनेक दुःख सहन करावे लागले असतील.
अनेक अपयश आणि अपमान देखील पचवावे लागले असतील पण आता इथून पुढे परिस्थिती आपल्यासाठी पूर्णपणे बदलणार आहे. दुःखाची अंधारी रात्र आता संपणार असून सुखाची सोनेरी सकाळ आपल्या वाट्याला येणार आहे. उद्योग व्यापारात वारंवार येणारे अपयश आता दूर होणार असून यशाच्या सुंदर मार्गाने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.
आता भाग्य बदलण्यास वेळ लागणार नाही. मित्रानो आज मध्य रात्री नंतर आश्विन कृष्ण पक्ष कृतिका नक्षत्र दिनांक २३ ऑक्टोबर रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून आजपासून या काही खास राशींवर शनीची विशेष कृपा दृष्टी राहणार आहे.
मित्रानो भगवान शनी हे कर्मफलाचे दाता असून न्यायाचे देवता आणि कलियुगाचे दैवत मानले जातात. ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. जसे ज्याचे कर्म असतात तसे त्याला फळ प्रदान होत असते. मागील काळात आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता आपल्याला प्राप्त होणार असून जीवनातील सर्व समस्या दूर होणार आहेत.
मित्रानो हा काळ आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. नशीब अचानक कलाटणी घेण्यास सुरवात करेल. आता जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रात नव्या प्रगतीला चालना प्राप्त होणार असून आपण घेतलेले कष्ट फळाला येणार आहेत.
व्यवसाय वाढवण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. कोर्ट कचेर्यांच्या कामात यश प्राप्त होणार असून अनेक दिवसांपासून चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे.
शनीच्या कृपेने आपल्या जीवनात सुखाची बहार येण्याचे संकेत आहेत.ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , कर्क , कन्या , तूळ , वृश्चिक आणि कुंभ रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.