कुंभ रास : 23, 24, 25 मार्च. सावध व्हा. या घटना घडणार म्हणजे घडणार

0
12826

नमस्कार मित्रानो

मित्रांनो मानवीय जीवन हे अस्थिर असून मानवीय जीवनात काळ कधीही सारखा नसतो. ज्योतिषानुसार बदलत्या ग्रहनक्षत्राच्या स्थितीप्रमाणे व्यक्तीच्या जीवनात वेळोवेळी परिवर्तन घडून येत असते. काळ कधीही सारखा नसतो.

आपल्या जीवनात दुःख कितीही मोठे असले तरी एक ना एक दिवस त्याचा अंत निश्चित आहे. बदलत्या ग्रहनक्षत्राचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनात नित्य नवे परिवर्तन घडवून आणत असतो.

ग्रहनक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा दुःखाचा काळ संपण्यास वेळ लागत नाही. या तीन दिवसांच्या काळात बनत असलेली ग्रह दशा कुंभ राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत.

या काळात आपल्या जीवनात अतिशय सकारात्मक घडामोडी घडून येण्यास सुरवात होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून आपल्या मनाला सतावणारी चिंता आता दूर होणार आहे. अनेक अपूर्ण राहिलेल्या इच्छा आता पूर्ण होतील.

अनेक दिवसांपासून करत असलेला संघर्ष आता समाप्त होणार आहे. आपला भाग्योदय घडून येईल. आपली अडलेली कामे पूर्ण होतील. या काळात एखाद्या नवीन कामाची सुरवात करू शकता. नवीन काम सुरु करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे.

आता इथून पुढे भाग्य सकारात्मक कलाटणी घेण्यास सुरवात करेल. मित्रानो दिनांक २३ मार्च रोजी बुध आणि नेपच्युन अशी युती होत असून २४ मार्च रोजी बुध ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत तर २५ मार्च रोजी शुक्रवार असून कालाष्टमी आहे.

या ३ दिवसांत बनत असलेली ग्रह नक्षत्रांची शुभ स्थिती , ग्रहनक्षत्राचा अनुकूल प्रभाव कुंभ राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता आपले अपूर्ण राहिलेले स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते.

या काळात मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. प्रेम जीवनात अतिशय आनंदी दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. जोडीदाराचा उत्तम सहवास आपल्याला लाभेल.

आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला प्राप्त होईल. आता इथून भाग्य सकारात्मक कलाटणी घेण्यास सुरवात करेल. आर्थिक क्षमता देखील मजबूत बनणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत.

मित्रानो या काळात जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढे जास्त यश पदरी पडू शकते. या काळात जिद्द आणि चिकाटीने कामे करण्याची आवश्यकता आहे. उद्योग व्यापाराचा विस्तार घडून येण्याची शक्यता आहे.

कार्यक्षेत्र , कला , साहित्य , राजकारण , शिक्षा अशा अनके क्षेत्रातून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. हा काळ सर्वच दृष्टीने शुभ फलदायी ठरणार आहे त्यामुळे वाईट कामांपासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे.

बुद्धी आणि विवेकाचा वापर करून कामे करावी लागतील. कोणावर सुद्धा अतिविश्वास टाकू नका. आपल्या मनातील गुपित गोष्टी इतर कोणाला सांगू नका. आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे.

आपला अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होईल. प्रवासाचे योग देखील जमून येतील. या काळात केलेले प्रवास आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहेत. कुठून ना कुठून तरी आर्थिक आवक आपल्याला प्राप्त होणार असून आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here