पैसे मोजायला मशीन घेऊन ठेवा. उद्याच्या शुक्रवार पासून या राशी होणार मालामाल.

0
2259

नमस्कार मित्रानो

मित्रांनो मनुष्याच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येण्यासाठी ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि ईश्वरीय शक्तीची कृपा असणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा मनुष्याच्या जीवनात ग्रह नक्षत्र शुभ आणि सकारात्मक असतात आणि ईश्वरी शक्तीची कृपा प्राप्त होते तेव्हा मनुष्याचा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही.

उद्याच्या शुक्रवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून माता लक्ष्मीची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार आहे. आता आपला भाग्योदय घडून येण्यास वेळ जाणार नाही.

आपल्या जीवनात चालू असणारा आर्थिक तंगीचा काळ आता समाप्त होणार असून माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने धनलाभाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत. पारिवारिक समस्या आता समाप्त होतील. जीवनात चालू असणारा नकारात्मक काळ आता समाप्त होणार असून अतिशय शुभ आणि सकारात्मक काळाची सुरवात होणार आहे.

जे काम हातात घ्याल त्यात यश प्राप्त होणार असून मागील अनेक दिवसांपासून अडलेली कामे या काळात पूर्ण होणार आहेत. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.

कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार असून प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होणार आहात. जीवनात चालू असणारी नकारात्मक ग्रहदशा आता पूर्णपणे समाप्त होणार आहे. वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील. सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येण्याचे संकेत आहेत.

मित्रानो आज मध्य रात्री नंतर आश्विन कृष्ण पक्ष भरिणी नक्षत्र दिनांक २२ ऑक्टोबर रोज शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. माता लक्ष्मी हि सुख सौभाग्याची कारक असून धन संपत्तीची दाता आहे.

जेव्हा माता लक्ष्मीची कृपा बरसते तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. उद्याच्या शुक्रवार पासून या काही खास राशींवर माता लक्ष्मी विशेष प्रसन्न होणार असून यांचे नशीब चमकण्यास सुरवात होणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

मेष रास

मेष राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून आपल्या जीवनातील दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार आहे. उद्याच्या शुक्रवार पासून आपल्या जीवनात अनेक अनुकूल घडामोडी घडून येणार आहेत.

भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.वैवाहिक जीवन सुख समाधान आणि आनंदाने बहरून येणार आहे.

वृषभ रास

वृषभ राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून आपल्या पैशांना बरकत प्राप्त होणार आहे. जीवनातील पैशांची तंगी दूर होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार असून कार्यक्षेत्रातून आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे. नव्या आर्थिक योजनांना चालना प्राप्त होणार आहे.

नव्या आर्थिक योजना लाभकारी ठरतील. नाते संबंधात आलेला दुरावा आता मिटणार असून आपला मान वाढणार आहे. मित्र परिवाराची चांगली मदत आपल्याला प्राप्त होईल. व्यवसाया निमित्त प्रवास घडू शकतात. या काळात करियर मध्ये एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत.

सिंह रास

सिंह राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने आपण लावलेले नियोजन यशस्वी ठरणार आहे. करियर मध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.

गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या मनात असलेल्या योजना आता साकार बनणार आहेत. आपण घेतलेल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे त्यामुळे आपल्या आत्मविश्वासात मोठी वाढ दिसून येईल.

मकर रास

मकर राशीवर ग्रहनक्षत्रांची विशेष कृपा बरसणार असून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली आपली स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकतात. अनेक दिवसांचा संघर्ष आता फळाला येणार असून कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्या राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार असल्यामुळे जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढे जास्त फळ मिळण्याचे संकेत आहेत.

मीन रास

मीन राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसण्यास सुरवात होणार आहे. उद्याच्या शुक्रावार पासून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार असून हाती पैसा खेळता राहणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे. नवीन गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. समाजात मानसन्मानात वाढ होईल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here