नमस्कार मित्रानो
मित्रानो ज्योतिषशास्त्रानुसार बदलती ग्रहदशा मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असते. बदलत्या ग्रहनक्षत्राच्या स्थितीप्रमाणे मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येत असतात. बदलत्या ग्रहदशेचा सकारात्मक प्रभाव जेव्हा मनुष्याच्या जीवनावर पडतो तेव्हा नशीब चमकण्यास वेळ लागत नाही.
मित्रानो मनुष्याच्या जीवनात जेव्हा ग्रहनक्षत्र नकारात्मक असतात तेव्हा मनुष्याला अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. अनेक दुःख , अपयश आणि अपमान पचवावे लागतात. पण हीच ग्रहदशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा जीवनात सुखाचे सुदंर दिवस घेऊन येते.
दिनांक २१ ऑक्टोबर पासून अशाच काहीशा सकारत्मक काळाची सुरवात या भाग्यवान राशींच्या जीवनात होणार आहे. यांच्या जीवनातील वाईट दिवस आता संपणार असून सुखाची सोनेरी सकाळ यांच्या जीवनात येणार आहे.
सुखाच्या सोनेरी वाटेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून भोगत असलेल्या दुःख आणि यातनापासून यांची सुटका होणार आहे. आता जीवनातील नकारात्मक काळ समाप्त होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारा अपयशाचा काळ आता पूर्णपणे बदलणार असून यश प्राप्तीच्या नव्या काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे.
सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. मित्रानो दिनांक २१ ऑक्टोबर रोजी ग्रहांचे सेनापती मंगळ हे राशी परिवर्तन करणार आहेत. ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळाला अतिशय महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. मंगळाला ग्रहांच्या सेनापतीचा दर्जा प्राप्त आहे.
मंगळाला युद्धाचा कारक देखील मानले जाते. मंगळ ग्रह हा अग्निप्रधान असून मंगळ हे सेना , साहस , पराक्रम , ऊर्जा , आत्मविश्वास आणि भूमीचे कारक मानले जातात. मंगळ जेव्हा शुभफळ देतात तेव्हा मनुष्याचा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही.
पंचांगानुसार आश्विन कृष्ण पक्ष आश्विनी नक्षत्र दिनांक २१ ऑक्टोबर रोजी उत्तर रात्री १ वाजून १२ मिनिटांनी मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहेत , आणि दिनांक ५ डिसेंबर पर्यंत ते याच राशीत राहणार आहेत. त्यानंतर ते वृश्चिक राशीत राशांतर करतील.
मंगळाचे तूळ राशीत होणारे हे राशांतर विशेष महत्वपूर्ण मानले जात असून या राशीपरिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडणार आहे. काही राशींवर याचा नकारात्मक प्रभाव पडणार असला तरी या भाग्यवान राशींसाठी हे गोचर अतिशय लाभकारी ठरणार आहे.
मंगळाच्या शुभ प्रभावाने आपल्या जीवनातील सर्व समस्या समाप्त होण्यास सुरवात होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी दुःख आणि संघर्षाची परिस्थिती आता बदलणार असून सुख सौभाग्य आणि ऐश्वर्यात वाढ होणार आहे. मंगळ या काळात आपल्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडवून आणतील.
आता आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. योजलेल्या कामात यश प्राप्त होणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , कर्क , तूळ , वृश्चिक आणि धनु रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.